Page 9 of सीसीटिव्ही News

मॉलमधील अंतर्गत सुरक्षा हा पोलिसांचा विषय नाही – पोलीस आयुक्त

मॉलमधील अंतर्गत सुरक्षा हा पोलिसांच्या अखत्यारीतील विषय नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, छुप्या कॅमेऱ्याबाबत कोणी तक्रार केल्यास त्याची तत्काळ दखल घेतली…

येरवडा मनोरुग्णालय अजूनही ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्यां’विनाच!

तब्बल सोळाशे ते अठराशे रुग्णांची जबाबदारी असलेल्या येरवडा मनोरुग्णालयात अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेलेले नाहीत. इतकेच नव्हे तर…

कुंभमेळ्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याच्या कामात गैरव्यवहार

नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीची दखल घेऊन गृह…

८० टक्के ‘बेस्ट’ बसमधील कॅमेरे बंद, आसने डळमळीत

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, बस कुठे आहे आणि ती थांब्यावर कधी येणार याची माहिती प्रवाशांना मोबाइलवर…

उद्वाहनात सीसीटीव्ही सक्तीचा!

उद्वाहनात होणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी तसेच लोकांच्याही सुरक्षितेसाठी यापुढे उद्वाहनात सीसीटीव्ही आणि दर्शनी बाजूस काच बसविणे बंधनकारक

घोटी सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न

तालुक्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ व उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोटी शहरात सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर शहरात दुकानांसह चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही…

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीवरून नजर

नियमभंग करताना आढळलेल्या वाहनांच्या क्रमांकावरून त्यांना नोटीस पाठविली जाईल. सध्या शहराच्या काही भागात सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे चार कर्मचारी…

मुंबईला लाभणार सीसीटीव्हीचे कवच

मुंबईत सुमारे सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे ९० आठवडय़ांत बसविण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी लार्सन अँड टुब्रो कंपनीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

छत्रपती शिवाजी रुग्णालयात आता सीसीटीव्ही

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या प्रस्तावाच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात…

मुंबईत सहा हजार सीसीटीव्ही

मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका रोखण्यासाठी परिणामकारक ठरणारे सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला ठेकेदाराचा शोध…

डोंबिवली एमआयडीसीत ‘सीसीटीव्ही’ बसवण्याचे राष्ट्रीय हरीत लवादाचे आदेश

डोंबिवली परिसरातील औद्योगिक वसाहतींत रसायन घेऊन येणाऱ्या टँकरवर लक्ष ठेवण्यासाठी या भागातील रस्त्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक…