सीसीटीव्हीची नजर ना लगे

धावत्या लोकलमध्ये महिलांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास पुढील आठवडय़ात सुरूवात

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात काम घेतलेल्या कंपनीशी शुक्रवारी गृहविभागाचे सचिव व इतर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शहरात ४४४ ठिकाणी…

पुणे, पिंपरीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा मार्ग मोकळा

पुणे व पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास खरेदीच्या विषयाला गृहविभागाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी…

सरकारच्या अनास्थेमुळे मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कोंडी कायम

मुंबईत पाच हजार सीसीटीव्ही बसविण्याची जबाबदारी पेलण्यात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती अपयशी ठरल्यामुळे ही जबाबदारी गृहमंत्र्यांवरच

तिसरा मॉनिटर आवारात हवा, वर्गात नको

विद्यार्थ्यांची धोक्यात आलेली सुरक्षितता, वर्गातील चोऱ्यांचे वाढते प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मारामाऱ्या आणि इतर असभ्य वर्तन या समस्यांवर उतारा म्हणून वर्गावर्गात सीसीटीव्ही…

शहरातील मॉलची सुरक्षा ऐरणीवर

नैरोबीतील वेस्टगेट मॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील मॉलमधील सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली असून सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस…

कासारवाडीत एकाच ठिकाणी नऊ घरफोडय़ा; भुरटय़ा चोरांचा सुळसुळाट

आरोपी घरात जाताना आणि बाहेर पडल्यानंतर मोबाइलवर बोलताना दिसतात. फुटेज देऊन दीड महिने झाले, तरी अद्याप पोलिसांना सीसीटीव्हीतील आरोपींपर्यंत पोहोचता…

निगडीतील १० चौकांमध्ये लोकवर्गणीतून सीसीटीव्ही

निगडीतील १० चौकांमध्ये लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी पुढाकार घेतला आहे.

नौपाडा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही बंद

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना मारहाण झाल्याचा मोठा पुरावा म्हणून ज्याकडे पाहीले जात होते ते नौपाडा पोलीस ठाण्यातील सीसी टीव्ही…

भोसरी रुग्णालयातील बलात्कार प्रकरणातील ‘वॉर्ड बॉय’ निलंबित

पिंपरी पालिकेच्या भोसरीतील रुग्णालयात लिफ्टमध्ये गतिमंद महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या