मुंबई: रस्त्याच्या कडेच्या भूमिगत गटारांची सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहणी करणार मुंबई महानगरपालिकेने १०० टक्के नालेसफाईचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी भूमिगत गटारांतील गाळ काढण्यात आला नसल्याचे आढळून आले आहे. By लोकसत्ता टीमJune 21, 2024 22:10 IST
नवी मुंबई: निम्मे शहर सीसीटीव्ही कक्षेबाहेरच, आयुक्तांनी ठरवलेल्या मुदतीतही काम अपूर्णच शहरात परिमंडळ एकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियंत्रण कक्षाशी ते जोडण्यात आले. परंतु, अद्याप कोपरखैरणे ते दिघा या परिमंडळ दोनच्या क्षेत्रात… By लोकसत्ता टीमApril 30, 2024 13:18 IST
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच आचारसंहितेच्या आधी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध कामांचे पालिकेच्या पालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रुमचे ऑनलाईनद्वारे उद्घाटन केले. By संतोष जाधवMarch 30, 2024 13:24 IST
ठाणे शहरातील तीनशे सीसीटिव्ही कॅमेरे बंद, कक्षातील संबंधित कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी घेतले फैलावर नियंत्रण कक्षाचे कामकाज नेमके कसे चालते, याविषयी आयुक्त राव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संबंधित कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. By लोकसत्ता टीमMarch 30, 2024 09:49 IST
पनवेलवर १३०० सीसीटीव्हींची नजर; पालिकेकडून कॅमेरा, नियंत्रण कक्षासाठी तब्बल १२० कोटींचा निधी महापालिका क्षेत्रात वाढत्या चोऱ्या, महिलांची सुरक्षा आणि वाहतूककोंडीवर नियंत्रणासाठी पालिका प्रशासन शहरभर १३०० सीसीटीव्ही कॅमरे लावणार आहे. By संतोष सावंतMarch 15, 2024 15:25 IST
VIDEO : आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचे सीसीटीव्ही चित्रण आले समोर या घटनेचा संपुर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 3, 2024 16:48 IST
“कोण काय म्हणतो यापेक्षा सीसीटिव्ही फुटेजमधून सत्य लोकांसमोर…” खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची गोळीबार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. त्यावेळी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2024 15:47 IST
घरफोडी करणाऱ्या शिकलगार टोळी सूत्रधार अटक… ४ गुन्हे उघडकीस ससपाल सिंग उर्फ पापा तारासिंग कलानी असे अटक आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमDecember 30, 2023 15:11 IST
नववर्षापासून सीसीटीव्ही कार्यान्वित, बेलापूर ते वाशी दरम्यान सीसीटीव्हींचे जाळे; परिमंडळ २ मध्ये अद्याप प्रतीक्षाच शहरात ११९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम दिरंगाईने होत असून ठेकेदाराला मुदतवाढ दिली. By संतोष जाधवDecember 28, 2023 13:21 IST
पालघर नगर परिषदेने मंजूर केली तिप्पट किंमतीमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची निविदा, आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप पालघर नगरपरिषदेने ५६ कॅमेरे बसवण्यासाठी तब्बल ८३ लाख रुपये खर्चून कार्य आदेशाला मंजुरी दिली आहे. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 19:55 IST
नियंत्रण कक्षातून कोयते घेऊन फिरणारे दिसले संशयित, पुणे पोलिसांची उडाली धावपळ, प्रत्यक्षात… दुचाकीवरुन दोघे जण डहाणूकर कॉलनीकडे निघाले. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 09:41 IST
बुलढाणा शहरावर ९९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर! पोलीस बळकटीकरणा अंतर्गत ही योजना कार्यान्वित करण्यात आली. By लोकसत्ता टीमNovember 6, 2023 11:16 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
दिलजीत दोसांझने एपी ढिल्लनच्या आरोपांना दिले उत्तर; ब्लॉक प्रकरणावर स्पष्टीकरण देत गायक म्हणाला, “माझे सरकारशी…”