CCTV Video Ghatkopar Car Accident
Video: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज

हा सारा धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. २१ सेकंदांचं सीसीटीव्ही समोर आलं आहे.

Cyrus Mistry Car Accident CCTV
Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ

सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार अपघातापूर्वी सीसीटीव्हीत कैद

42 checkpoints, CCTV to prevent illegal movement of sand
वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी ४२ तपासणी नाके, सीसीटीव्ही

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जिल्ह्यातील पोलीस, महसूल व गौण खनिज विभागाची बैठक घेऊन हे निर्देश दिले.

Dog Viral Video
गर्भवती श्वानाची पोटात चाकू खुपसून हत्या; वर्ध्यामधील ठाकरे चौकातील धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर

ज्या ठाकरे चौकात ही घटना घडली तेथून पोलीस स्थानक अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे.

civilians were shot in Ukraine
Ukraine War CCTV Video : रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सायकलस्वारावर पडला बॉम्ब

नागरी वस्त्यांवर हल्ला करत नसल्याचा दावा केला जात असला तरी तो किती चुकीचा आहे हे या व्हिडीओमधून दिसतंय.

black box technology on mumbai local
आता लोकल ट्रेनमध्येही येणार विमानातील ब्लॅक बॉक्ससारखं तंत्रज्ञान; सर्व गोष्टींची होणार नोंद!

उपनगरीय रेल्वेंमध्ये ब्लॅक बॉक्सप्रमाणेच ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“तुझी सेटिंग लावून देतो”, पुण्यात विधवा महिलेसह मुलीचं शोषण; नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावल्याचा सासरे-दिरावर आरोप

पुण्यातील पिंपरी येथे सासरे आणि दिराने विधवा महिलेवर अश्लील भाषेत शेरेबाजी करणे आणि नजरकैदेत ठेवण्यासाठी हॉलमध्ये सीसीटीव्ही लावल्याची घटना समोर…

Video : भरधाव वेगातील मोटारीने तिघांना चिरडले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, १०० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा छडा

पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगातील मोटारीने तिघांना भीषण धडक दिली. या धडकेत एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

Buldhana
Video : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बुलढाण्यात खामगाव परिसरातील नागरिकांना वाघ सदृश्य प्राणी दिसला होता. आता तो प्राणी वाघच असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

VIDEO: आधी महिलेचा पाठलाग, मग फरफटत नेलं, उत्तर प्रदेशच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात एका महिलेचा २ जणांनी आधी पाठलाग केला आणि नंतर अक्षरशः फरफटत नेल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.

संबंधित बातम्या