केंद्र सरकार News

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
gangster Abu Salem 25 years imprisonment mumbai High Court
अबू सालेमचा २५ वर्षांच्या कारावासाचा कालावधी मार्च २०२५ अखेरीस संपुष्टात?

अबू सालेम याला मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटला आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच तीन दिवसांचा राज्याचा दौरा केला. (फोटो सौजन्य पीटीआय)
Amit Shah on Separatism : अमित शाहांनी छाटले काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे पंख?

Amit Shah on split in Hurriyat : २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारकडून फुटीरतावादी गटांना मुख्य प्रवाहात…

Waqf Amendment Bill BJP Minority Front leaders house
Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याने भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या नेत्याचं घर पेटवलं, नेमकं काय घडलं?

अस्कर अली मक्कामय्युम यांच्या निवासस्थानाची तोडफोड करत घराला आग लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sanjay Raut, Shiv Sena (UBT) MP, declares the party will not challenge the Waqf (Amendment) Bill 2025 in the Supreme Court.
Waqf Amendment Bill: वक्फ विधेयकाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार का? संजय राऊत म्हणाले, “आता आमच्यासाठी…”

Waqf Amendment Bill: शिवसेनेने (उद्धव ठाकरे) संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते.

वक्फ बोर्डाची कोणत्या राज्यात किती मालमत्ता? सर्वाधिक जमीन कोणत्या भागात? (फोटो सौजन्य पीटीआय)
Waqf Properties : वक्फ बोर्डाकडे किती एकर जमीन? कोणत्या राज्यात सर्वाधिक मालमत्ता? फ्रीमियम स्टोरी

Waqf Properties Dispute : केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केलेल्या विधेयकानंतर वक्फ बोर्डाकडे नेमकी किती मालमत्ता आहे, याबाबत चर्चा…

emand for industry near Sevagram,
सेवाग्राम आश्रमास ‘ या ‘ आदेशाचे कवच, ‘ही’ बंदी हटवण्याची मागणी

उद्योग येण्यासाठी असणारी अडचण दूर करण्याबाबत काँग्रेस खासदारच पुढाकार घेत असल्याने गांधीवादी काय पाऊल टाकतात, याकडे लक्ष लागले आहे.

Waqf Amendment Bill 2025 in Rajya Sabha
लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही वक्फ विधेयक सहज मंजूर होईल? एनडीएकडे किती संख्याबळ?

Waqf Amendment Bill 2025 : राज्यसभेत भाजपाकडे व त्यांच्या मित्रपक्षांकडे किती संख्याबळ आहे? राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक सहज मंजूर होईल…

CAG report revealing a ₹1,757 crore loss due to BSNL's failure to bill Reliance Jio for shared telecom infrastructure.
BSNL ने १० वर्षांपासून जिओकडून आकारले नाही पायाभूत सुविधांचे शुल्क, सरकाचे १७०० कोटींचे नुकसान

BSNL-Jio: एका निवेदनात, कॅगने म्हटले आहे की, दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवठादारांना देण्यात येणाऱ्या महसूल वाट्यातून परवाना शुल्काचा काही भाग वजा…

Central government decides to introduce controversial Waqf Amendment Bill in Lok Sabha
वक्फ आज लोकसभेत, विधेयकावर वादळी चर्चेची चिन्हे; रालोआतील पक्षांचा पाठिंबा

हे विधेयक संमत करण्यासाठी पुरेसे बहुमत केंद्र सरकारकडे असले तरी, या विधेयकाला ‘इंडिया’ आघाडीने तीव्र विरोध केल्यामुळे सभागृहातील चर्चा वादळी…

सहयोग पोर्टल काय आहे? एक्सने त्याला 'सेन्सॉरशिप टूल' का म्हटलं? केंद्र सरकारचा दावा काय? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सहयोग पोर्टल काय आहे? एक्सने त्याला ‘सेन्सॉरशिप टूल’ का म्हटलं? केंद्र सरकारचा दावा काय?

Indian Government Sahyog Portal : सहयोग पोर्टल काय आहे? त्यावरून भारत सरकार आणि एलॉन मस्क यांच्या एक्स कंपनीत वाद का…

ताज्या बातम्या