Page 83 of केंद्र सरकार News
कोल इंडियामधील सरकारचा १० टक्के भांडवली हिस्सा विक्रीची प्रक्रिया येत्या शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी होत असून या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत…
कल्याण डोंबिवली शहरांच्या नागरीकरण होत असलेल्या भागात भुयारी गटार योजना राबवण्यासाठी आणि
केंद्र शासनाच्या नव्या प्रस्तावित रस्ते वाहतूक विधेयकाच्या (रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिल) विरोधात परिवहन क्षेत्रातील कामगारांनी देशव्यापी बंदचा निर्णय घेतला आहे,…
विकास प्रकल्पांना हिरवी झेंडी मिळावी म्हणून केंद्रात आणि राज्यात यंत्रणा राबवायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी दररोज प्रस्ताव येतात. त्यासाठी पर्यावरणीय…

काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबांसाठी तयार केलेल्या योजना कमकुवत करण्याचा प्रयत्न सध्या केंद्र सरकारकडून होत असल्याची टीका शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी…

जमीन संपादन कायदा अधिक गुंतवणूकदार-स्नेही करण्याच्या उद्देशाने त्याच्यात बदल आणण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय ‘एकमत’ अजमावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे

कांदा निर्यातीला केंद्राने अनुदान द्यावे, डाळिंबाला तेल्या रोगामुळे पॅकेज जाहीर करावे, डाळिंब व टोमॅटो निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान द्यावे, या…
भारताच्या वनसंपत्तीमध्ये ज्याला हिरवे सोने म्हणून संबोधिले जाते, त्या बांबूला आता राजकारणातही मोठे महत्त्व आलेले दिसत आहे. तसे नसते, तर…
कांद्याची आयात आणि राज्यभरात कांद्यांच्या घसरलेल्या भावावरून नाशिक येथे ९ सप्टेंबरपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते…
सिंहस्थासाठी केंद्राकडून निधी मिळण्यास कोणतीही अडचण नाही. दिल्लीत या विषयाचा पाठपुरावा करून तो मार्गी लावला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
सिंहस्थातील विकास कामांसह गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी केंद्र सरकार काही निधी देणार आहे काय, देणार असल्यास तो किती असेल याचा त्वरित खुलासा…
देशातील तंत्र शिक्षणाच्या दर्जाबाबत विविध संस्थांच्या सर्वेक्षणांमधून वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामुळे या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने केंद्रासह…