अलाहाबादियाविरुद्ध दाखल केलेल्या पोलिस खटल्यांना एकत्र करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या तीव्र निरीक्षणांनंतर हे आदेश देण्यात आले.
Ranveer Allahbadia Hearing: सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादिया प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने परखड भूमिका मांडली असून निर्बंधांचा गांभीर्याने विचार करत असल्याचं नमूद…