Kolhapur, textile industry
भाजपकेंद्री धोरण समितीमुळे वस्रोद्योगात अपेक्षांना धुमारे

राज्याच्या आर्थिक संरचनेमध्ये कृषी क्षेत्रानंतर वस्त्रोद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. देशातील सर्वाधिक सुमारे १४ लाख यंत्रमाग राज्यात आहेत.

shivdi bdd redevelopment project fast by the residents against the central government
शिवडी बीडीडी पुनर्विकास प्रकल्प; केंद्र सरकारच्या विरोधात रहिवाशांकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

शिवडी बीडीडी चाळ मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभी आहे. त्यामुळे या चाळीच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही ?; उद्धव ठाकरेंचा सवाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान टिकेल की नाही, अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे, असेही ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

shooting coach suma shirur announced highest dronacharya award of central government
नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर यांना केंद्र शासनाचा सर्वोच्च द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर

३० नोव्हेंबरला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शिरुर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Aadhaar Card New Guideline
Aadhaar Card New Guideline: आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; दर दहा वर्षांनी करावं लागणार अपडेट

सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता दर १० वर्षांनी आधार कार्डवरील माहितीमध्ये बदल करता येणार आहे

congress flag
नागपूर : नोटबंदीमुळे देशातील अर्थगती थांबली, काँग्रेसने पाळला काळा दिवस

मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेल्या नोदबंदीच्या चुकीच्या निर्णयाला सहा वर्षे पूर्ण झाले.

in the environment of noisy tv debates A new definition of 'Yatra'.
संतप्त सूत्रधारांच्या काळात नव्या परिभाषेची ‘यात्रा’…

चित्रवाणी वाहिन्यांवरल्या संतप्त चर्चा तावातावाने सुरूच राहोत… तीन हजार किलोमीटरची ‘भारत जोडो यात्रा’ त्या पलीकडचा परिणाम नक्कीच साधते आहे आणि…

there should be control on social media, but by whom?
समाजमाध्यमांवर नियंत्रण हवं खरं, पण ते कुणाचं?

समाजमाध्यमांचं काहीएक नियमन करण्यासाठी सरकारला नव्हे तर संसदेलाच उत्तरदायी असलेली वैधानिक व्यवस्था उभारणं का गरजेचं आहे, याची ही अभ्यासपूर्ण चर्चा…

central government face opposition political pressure over interest rate hikes by rbi
व्याजदर वाढीच्या राजकीय पडसादांचे केंद्र सरकारसमोर आव्हान

रिझर्व्ह बँकेनेही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मागील सहा महिन्यांतील चौथी व्याजदरातील अर्धा टक्के वाढ शुक्रवारी केली.

संबंधित बातम्या