मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील पहिला मंत्रिमंडळ विस्तार… आरोग्य मंत्र्यांसह अनेकांना बाहेरचा रस्ता… मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार… सोशल इंजिनिअरिंगसह मंत्रिमंडळाचा चेहरा…
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपाकडून मंत्रिमंडळातील अनेक चेहऱ्यांना डच्चू मिळण्याचीही शक्यता आहे. यात थावरचंद गेहलोत यांच्या नावावर शिक्कमोर्तब झालं आहे.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध आर्थिक योजनांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली.