देशातील सुमारे ३१ हजार स्वयंसेवी संस्थांना सरकारने परदेशी देणग्यांबाबत वार्षिक विवरणपत्रे भरली नसल्याबद्दल नोटिसा दिल्या आहेत, असे राज्यसभेत सांगण्यात आले.
भारत व अमेरिका यांच्या दरम्यान झालेल्या आण्विक समझोत्यात कुठल्याही ‘नवीन किंवा असाधारण’ तरतुदी नसून, हा समझोता भारताच्याआंतरराष्ट्रीय संस्थांसोबतच्या (आयएईए) संरक्षणविषयक…
केंद्र शासनाच्या नव्या प्रस्तावित रस्ते वाहतूक विधेयकाच्या (रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिल) विरोधात परिवहन क्षेत्रातील कामगारांनी देशव्यापी बंदचा निर्णय घेतला आहे,…
विकास प्रकल्पांना हिरवी झेंडी मिळावी म्हणून केंद्रात आणि राज्यात यंत्रणा राबवायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी दररोज प्रस्ताव येतात. त्यासाठी पर्यावरणीय…
काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबांसाठी तयार केलेल्या योजना कमकुवत करण्याचा प्रयत्न सध्या केंद्र सरकारकडून होत असल्याची टीका शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी…
कांद्याची आयात आणि राज्यभरात कांद्यांच्या घसरलेल्या भावावरून नाशिक येथे ९ सप्टेंबरपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते…