प्रवाशांंना स्कायवाॅकवरील जाहिरात फलकांमुळे दूरवरून दर्शक दिसत नसल्याने प्रवाशांना वेगळ्या बाजुला होऊन, वाकून इंडिकेटर पाहावी लागतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडण्यात येतात. परंतु अनेकदा या गाड्या रद्दही केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी…