Page 2 of मध्य रेल्वे News

उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मदुराई ते भगत की कोठी आणि चेन्नई सेंट्रल…

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. अमरावती-तिरूपती-अमरावती एक्स्प्रेस नियिमित वेळापत्रकानुसार मात्र मार्ग बदलून धावणार आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कल्याण, पुणे येथे फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली…

वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. तसेच रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या सेवा बंद असतात. जर सर्वसामान्यांच्या खिशाला…

प्रवाशाने तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ३५ वर्षीय संबंधित प्रवासी हे कल्याण येथील…

वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६६ वरून ८० होणार आहे. तीव्र उष्ण वातावरणात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वेने…

उन्हाळ्यातील रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या प्रकारानंतर बर्मन यांनी कल्याणपर्यंतचा त्यांचा प्रवास पूर्ण करत कल्याण लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसात गुन्हा…

फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण दिशेकडील बाजु रेल्वेकडून विस्तारित करण्यात आली आहे. या फलाटावर सरकत्या जिन्याचे काम अनेक महिन्यांपासून…

वातानुकूलित रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी ११ एप्रिल ते २३ मे दरम्यान दर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता…

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल साडेसात लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला. या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या…