ऐन गर्दीत ‘मरे’ कोलमडली

कल्याण- ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही कोलमडली.

मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबईला जाण्यासाठी जेव्हा गर्दीचा महापूर लोटतो, नेमक्या त्याच वेळेस बुधवारी सकाळी ८.३० वाजता दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने…

मध्य रेल्वे विस्कळीत

पाऊस आणि मध्य रेल्वेचा गोंधळ यांचे समीकरण अगदी पक्के जुळलेले आहे. मग तो पाऊस जून-जुलैमध्ये कोसळणारा असो की, ऐन जानेवारीत…

मध्य रेल्वेच्या गाडय़ा परत करण्याची दपूम रेल्वेकडे मागणी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मध्य रेल्वेच्या घेतलेल्या रेल्वेगाडय़ा परत कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे (सीआरएमएस) द्वारसभेचे आयोजन…

७४ स्थानके आणि सातच रुग्णवाहिका!

घाटकोपर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्या मध्ये पडल्याने हात गमावलेल्या तरुणीच्या अपघाताच्या निमित्ताने प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ समोर आला…

लोकलकल्लोळ!

कोणतीही पूर्वसूचना न देता काम बंद आंदोलन करून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या मध्य रेल्वेच्या मोटरमननी शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या मनमानी वृत्तीचे…

आज,उद्या रात्री विशेष ब्लॉक

मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे, कल्याण-मुंब्रा आणि ठाणे ते लोकमान्य टिळक टर्मिनस (पाचवा आणि सहावा रेल्वेमार्ग) डीसी-एसी परिवर्तनासाठी ११ आणि १२ जानेवारी…

मध्य रेल्वेच्या डीसी-एसी परिवर्तनाला आक्षेप

मध्य रेल्वेवर होऊ घातलेल्या डीसी-एसी परिवर्तनाला लखनऊ येथील मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतलेल्या ‘प्रथम छपरी प्रवाशांना आवरा’ आणि ‘परिवर्तनामुळे वाढणाऱ्या…

मध्य रेल्वेवर आणखी २६८ ‘एटीव्हीएम’ यंत्रे!

तिकीट खिडक्यांसमोरील लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने येत्या सहा महिन्यांत आणखी २६८ ‘एटीव्हीएम’ यंत्रे बसवण्याचे ठरवले आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या