Page 7 of चॅम्पियन्स ट्रॉफी News

दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय

आयसीसी चॅम्पियन्स करंडक आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेच्या पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात आफ्रिकेने पाकिस्तान संघावर ६७ धावांनी विजय मिळवला.

टीम इंडियापुढे विजयासाठी २३४ धावांचे आव्हान

रविंद्र जडेजाच्या फिरकीने मंगळवारी वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताला वेस्ट इंडिजला २३३ धावांवर रोखण्यात यश…

उपांत्य फेरी गाठण्याचे लक्ष्य!

आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेत उद्या मंगळवारी होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्टइंडिज सामन्यात विजय प्राप्त करून उंपात्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्याचा…

आज किवी फलंदाजांचा सामना लंकेच्या फिरकीशी!

इंग्लिश भूमीवर इंग्लंडवर २-१ अशा फरकाने विजय मिळविल्यानंतर न्यूझीलंडचा आत्मविश्वास दुणावला आहे. आपला हाच फॉर्म चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत राखून…

विजयी बेल

परिस्थिती प्रतिकूल असो किंवा अनुकूल आपल्या खणखणीत फलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पध्र्यासाठी ‘धोक्याची घंटा’ वाजवणाऱ्या इयान बेलने चॅम्पियन्स करंडकाच्या पहिल्याच सामन्यात ९१…

दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान

सलामीवीर शिखर धवनचे दमदार शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३३२ धावांचे…

नयी आशा, नयी उमंग

आयपीएलचा उत्तरार्ध स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी यामुळे गाजला. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याशी निगडित असलेले ‘चेन्नई-नाटय़’ क्रिकेटजगताने अनुभवले. मग…

चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेवर आयसीसीची करडी नजर

आयपीएल व बांगलादेश प्रीमिअर लीग स्पर्धेत स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे हात पोळल्यानंतर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने…

स्पॉट फिक्सिंगवर योग्यवेळी बोलेन – धोनीची सावध खेळी

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवर योग्यवेळी बोलेन, एवढीच सावध प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिली.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ लंडनला रवाना

आयपीएलमध्ये काही क्रिकेटपटूंवर स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपांचा डाग लागलेला असतानाच भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुधवारी सकाळी लंडनला रवाना…

छोडों कल की बाते..

आतापर्यंत भारताला एकदाही चॅम्पियन्स करंडक जिंकता आलेला नाही, पण हे जरी खरे असले तरी या वेळी आमच्यासाठी जिंकण्याची चांगली संधी…

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सईद अजमल उत्सुक

चॅम्पियन्स करंडक मालिकेत १५ जून रोजी दोन्ही संघ आमने-सामने पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज सईद अजमलने आगामी चॅम्पियन्स करंडक सामन्यांमध्ये…

ताज्या बातम्या