चाँदनी चौक News
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांदणी चौकापासून मुळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डा पडल्याचा आरोप समाजमाध्यमातून केला आहे.
पादचारी मार्गाबरोबरच पादचारी पूलही उभारण्यात येणार असून, त्याबाबतचा आराखडा महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.