आंध्र प्रदेशमध्ये विकासकामांच्या मुद्द्यावरुन ‘सेल्फी वॉर’, जगनमोहन रेड्डी-चंद्राबाबू नायडू आमनेसामने! सत्तेत येण्यासाठी चंद्राबाबू नायडू येथील जनतेला भावनिक आवाहन करत आहेत. ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे नायडू याआधीच म्हणालेले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 13, 2023 21:58 IST
विश्लेषण: चंद्राबाबूंना पदवीधरांची पसंती! आंध्र प्रदेशात बदलाचे वारे? नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात तीन ठिकाणी आंध्रमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेलुगु देसमला यश मिळाले. By हृषिकेश देशपांडेMarch 24, 2023 11:23 IST
चंद्राबाबूंची लोकप्रियता एवढी वाढली ? आंध्र प्रदेशमध्ये २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार असली तरी राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे… By संतोष प्रधानUpdated: January 4, 2023 17:06 IST
“ड्रोनद्वारे फोटो काढणे म्हणजे राजकारण नव्हे”, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जगन मोहन रेड्डींची चंद्राबाबू नायडूंवर टीका! आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यक्रमात चार दिवसांच्या अंतराने दोन वेळा चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 2, 2023 20:54 IST
आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंच्या कार्यक्रमात पुन्हा चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, नेमकं कारण आलं समोर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यक्रमात पुन्हा चेंगराचेंगरी घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 1, 2023 22:05 IST
मोठी बातमी: आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडूंच्या ‘रोड शो’दरम्यान चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, पाहा VIDEO आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोदरम्यान चेंगराचेंगरी घडली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 28, 2022 23:31 IST
‘जगन हटवा, आंध्रप्रदेश वाचवा’, चंद्रबाबू नायडूंनी २०२४ च्या विधानसभेचं रणशिंग फुकलं; म्हणाले, “रेड्डींचा पराभव करणे हा…” “येत्या निवडणुकीत रेड्डींचा पराभव करणे…”, असेही चंद्रबाबू नायडू म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 27, 2022 13:47 IST
आंध्रप्रदेश अजूनही राजधानीच्या प्रतीक्षेत, सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव YSR Government Moved Supreme Court : अमरावतीच आंध्रप्रदेशची एकमेव राजधानी असेल, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. त्या निर्णयाविरोधात वायएसआर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2022 22:11 IST
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांनी केली मोदी सरकारची पाठराखण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून राजकारण पेटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 18:29 IST
भाजपाकडून माझ्या विश्वासहर्तेवर चिखलफेक, चंद्राबाबू नायडूंचा आरोप मागील चार वर्षांत मी २९ वेळा दिल्लीला गेलो पण हाती काहीच लागलं नाही. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2018 00:37 IST
चंद्राबाबूंनी साथ सोडल्याचा मोदी सरकारवर काय होणार परिणाम ? समजून घ्या… आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन राजकारण तापले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 16, 2018 11:45 IST
चंद्राबाबूंचा सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय, स्वाभिमानावरुन राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांना चिमटे तेलगू देसमच्या दोन मंत्र्यांनी आपले राजीनामे मोदींकडे सुपूर्द केले By लोकसत्ता टीमMarch 8, 2018 21:05 IST
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
One Nation One Election : वकील ते तीन वेळा खासदार… कोण आहेत एक देश, एक निवडणुकीवरील संसदीय समीतीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी?
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”