चंद्रकांत खैरे News

चंद्रकांत खैरे हे महाराष्ट्रातील राजकीय नेते असून त्यांचा जन्म १ जानेवारी १९५२ रोजी औरंगाबाद ( आताचे छत्रपती संभाजीनगर ) जिल्ह्यात झाला. त्यांनी १२ पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले आहे. राजकीय नेता, सामाजिक कार्यकर्ता ते उद्योगपती अशी चंद्रकांत खैरे यांची ओळख आहे. चंद्रकांत खैरे यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते होते.


चंद्रकांत खैरे यांनी १९८५ मध्ये आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून ते आजपर्यंत ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. १९८५ साली त्यांनी औरंगाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली. १९९० मध्ये त्यांनी औरंगाबाद पश्चिममधून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा २९ हजार १५५ मतांनी विजय झाला. १९९५ मध्ये ते पुन्हा एकदा आमदार झाले. तसेच १९९७ साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनले.


पुढे १९९९ साली त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचा पराभव केला. १९९९ ते २०१९ यादरम्यान, सलग चार वेळा औरंगाबादचे खासदार होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा परावभ झाला. चंद्रकांत खैरे सक्रीय राजकारणात असून ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत.


Read More
Former MP Chandrakat Khaire statement on the Malvan statue disaster print politics news
महापुरुषांच्या पुतळ्यांची मोडतोड झाली तर दंगली होतात; चंद्रकांत खैरे यांचे वादग्रस्त विधान, महायुतीची टीका

मालवण येथील पुतळा दुर्घटनेवरून महाविकास आघाडी सरकार महायुती सरकारला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न करीत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि…

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? झाल्या पाहिजेत”, चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य

Chandrakant Khaire Riots : जोडे मारो आंदोलनादरम्यान चंद्रकांत खैरे यांनी राज्य सरकारविरोधातील संताप व्यक्त केला.

Shiv Sena group Uddhav Thackeray
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “यावेळी काहीतरी…”

विधानसभा निवडणुकीच्या आधीच सध्या राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे.

Shiv Sena Thackeray group and Shiv Sena Shinde group
“आधी तिकीट आणून दाखवा, मग कोण कोणाला गाडतं…”; शिवसेना नेत्याचं ठाकरे गटाच्या नेत्याला आव्हान

विधानसभेच्या निवडणुकीतील तिकीटावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत.

Bhagwat Karad on chandrakant Khaire
“विधानसभेपूर्वी भूंकप होणार, चंद्रकांत खैरेंसह १० जण इच्छुक, मला चार जणांचे फोन आले”, भाजपा नेत्याचा मोठा दावा प्रीमियम स्टोरी

विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे धमाके पाहायला मिळतील, असा दावा माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला आहे.

uddhav thackeray chandrakant khaire raju shinde
संभाजीनगर पश्चिम विधानसभेसाठी भाजपाचे राजू शिंदे ठाकरे गटात? खैरेही इच्छूक? नाराजी व्यक्त करत म्हणाले…

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जावी, अशी मागणी खैरे समर्थक आणि…

Chandrakant Kahire
“उद्धव ठाकरेंसाठी हे सगळं सहन करू”, राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज? म्हणाले, “माझा दोन वेळा…”

चंद्रकांत खैरे म्हणाले, राजू शिंदे यांना आम्ही आधीच सांगितलं होतं की तुम्हाला आमच्या पक्षात यायचं असेल तर लवकर या. लोकसभा…

Chandrakant Khaire
“मी एकटा पडलो”, पराभवानंतर चंद्रकांत खैरेंचं विधान; म्हणाले, “काही लोकांवर संशय, उद्धव ठाकरेंकडे…”

चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी आपल्याच पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते थेट अंबादास…

Chandrakant Khaire, Chhatrapati Sambhajinagar,
“गुलाल तेव्हाच उधळणार जेव्हा..” निकालांवर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची सावध प्रतिक्रिया

आज १८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. देशातील भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह काँग्रेस आणि अनेक विरोधी पक्षांमध्ये…

Aurangabad loksabha marathi news, Aurangabad lok sabha 2024
महायुतीकडून चंद्रकांत खैरे यांना ‘मुस्लिमस्नेही’ ठरविण्याचा प्रयत्न ; एमआयएमकडून त्यांची टर

एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांनी चंद्रकांत खैरे यांच्या मुस्लिम भागात मत मागण्याच्या प्रचारावर…