eknath shinde and chandrakant khaire and arjun khotkar
चंद्रकांत खैरे म्हणाले एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, आता शिंदे गटाचे स्पष्टीकरण; अर्जुन खोतकर म्हणाले, “हा तर…”

शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

chandrakant-khaire-
“एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, पण…”, अशोक चव्हाणांनंतर चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.

chandrakant khaire on ramdas kadam
“रामदास कदमांचा मेंदू सडला आहे की…” उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर चंद्रकांत खैरेंचा संताप

रामदास कदमांच्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी संताप व्यक्त केला आहे.

Eknath Shinde in Paithan
सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटपाचा गंभीर आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटल्याच्या आरोपावर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

chandrakant-khaire-
‘शिंदे गटातील १६ आमदार आमच्या संपर्कात’; चंद्रकांत खैरेंच्या दाव्याने चर्चांना उधाण

पैठणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन लोकं जमावले असल्याची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपवरून…

Chandrakant Khaire Eknath Shinde Dandipan Bhumare
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी प्रत्येकी २५० रुपये दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल, म्हणाले, “मिळालेल्या ५० खोक्यातून…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी २५०-३०० रुपये दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Girish Mahajan Gulabrao Patil Chandrakant Khaire
“पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”, चंद्रकांत खैरेंच्या गुलाबराव पाटलांवरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

sanjay gaikwad on chandrakant khaire
“महिलांनी रक्ताचे शिक्के मारून प्रेम…” चंद्रकांत खैरेंवर टीकास्र सोडताना संजय गायकवाडांचं विधान

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार प्रत्युत्तर दिलं…

Gulabrao Patil Chandrakant Khaire
“सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातील १३-१४ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात”, खैरेंच्या दाव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

चंद्रकांत खैरे यांनी सरकार कोसळण्याची भीतीने शिंदे गटातील जवळपास १३-१४ आमदार पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा…

chandrakant-khaire
टीईटी घोटाळा करणाऱ्या मूळ गुन्हेगारास सुळावर लटकवा, चंद्रकांत खैरेंची मागणी

माजी मंत्री तथा शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आली असून त्यांची प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत.

chandrakant khaire and sanjay shirsat
“चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय” बंडखोर आमदार संजय शिरसाटांची बोचरी टीका!

औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचातीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे.

Shiv Sena leader Chandrakant Khairen's criticism of Raosaheb Danve
“रावसाहेब विचित्र, धोकेबाज माणूस, अर्जुन श्रीकृष्णाचेच ऐकणार”; चंद्रकांत खैरेंची दानवेंवर टीका

भाजपा आणि शिवसेनेची युती असताना रावसाहेब दानवेंनी मला धोका दिला असल्याचाही आरोप खैरेंनी केला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या