चंद्रकांत पाटील

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे.


Read More
chandrakant patil reaction on Will Pimpri-Chinchwad get ministerial post after 40 years
पिंपरी-चिंचवडला ४० वर्षांनंतर मंत्रिपद मिळणार? चंद्रकांत पाटील म्हणाले, ॲडव्हान्समध्ये…

महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या तिन्ही आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस असतानाच आता भाजपचे जेष्ठ नेते, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

Chandrakant Patil
Chandrakant Patil : “भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असतं”, मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Chandrakant Patil On Maharashtra, Assembly Election 2024 : भारतीय जनता पक्षाने अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे नेमकी मुख्यमंत्री…

Chandrakant Patils suggestive statement on new cm of maharashtra
Chandrakant Patil in Pune: मुख्यमंत्रिपदाबाबत आज घोषणा होणार? चंद्रकांत पाटलाचं सूचक विधान

महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून सध्या तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात नेमकी घोषणा कधी होणार याबाबत चर्चा सुरू आहे. याविषयी आमदार…

BJP leader Chandrakant Patils reaction after the victory
Chandrakant Patil: विजयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…

भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात बालेकिल्ल्याला साजेसे मताधिक्य घेत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील एकतर्फी लढतीमध्ये दुसऱ्यांदा विजय…

Chandrakant Patil orders administration to cancel Diljit Dosanjh music concert in Pune
पुण्यात होणारा ‘दिलजीत दोसांझ’चा म्युझिक कॉन्सर्ट रद्द करण्यात यावा,चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला आदेश

पुण्यातील कोथरूड येथील काकडे फार्म परिसरात आज दिलजीत दोसांझ यांचा म्युझिक कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला जवळपास ५०…

chandrakant patil win kothrud
Kothrud Vidhan sabha Result : कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील यांना ‘बाहेरचा’ उमेदवार शिक्का पुसण्यात यश

भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात बालेकिल्ल्याला साजेसे मताधिक्य घेत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील एकतर्फी लढतीमध्ये दुसऱ्यांदा विजय…

Shiv Senas Shinde faction workers celebrate in Jalgaon
Jalgaon Shiv Sena Group Celebrates : मुक्ताईनगर मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुक्ताईनगर मध्ये दुसऱ्या फेरी अखेर रोहिणी खडसे या 1800 मताने पिछाडीवर आहेत. तर आमदार चंद्रकांत पाटील हे 1800 मताने आघाडीवर…

Chandrakant Patil started the celebration
चंद्रकांत पाटील यांची जल्लोषाला सुरुवात, लाडू वाटत आनंद केला साजरा

Chandrakant Patil : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास बाकी आहेत. पण, भाजपच्या या यशाचा पहिला जल्लोश कोथरूडमध्ये झाल्याचे दिसून आले…

Uddhav Thackery chandrakant Patil
Chandrakant Patil : सत्तेच्या जवळ पोहोचताच भाजपाची उद्धव ठाकरेंना साद; मोठ्या नेत्याचं विधान चर्चेत!

महायुतीचा निकाल स्पष्ट होत असताना उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं…

Kothrud Constituency, Chandrakant Patil,
कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या मताधिक्याची चर्चा

भारतीय जनता पक्षाचे नवे ‘सत्ताकेंद्र’ झालेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराला मिळणारी मते भाजप नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहेत.

minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा

विधानसभा निवडणुकीसाठी हक्काच्या जागा आणि प्रयत्न करून निघणाऱ्या जागांवर लवकर उमेदवार देण्याचे भाजपचे मूळ नियोजन होते.

संबंधित बातम्या