चंद्रकांत पाटील

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे.


Read More
chandrakant patil artificial intelligence university
येत्या जूनपासून राज्यात एआय विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

सध्याचे पालकमंत्री हे ‘एआय’चा वापर करून नेमण्यात आल्याचा किस्सा पाटील यांनी सांगितला.

chandrakant patil loksatta
खासगी विद्यापीठात गरिबांनाही संधी हवी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (पेरा) या संघटनेतर्फे श्री बालाजी विद्यापीठ येथे आयोजित ‘खासगी विद्यापीठांचे सक्षमीकरण’ या परिषदेत…

Kothrud Pune Roads Water Affairs Minister Chandrakant Patil Pune Municipal Corporation
कोथरूडमधील रस्ते आणि पाणीप्रश्नासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक, वस्तुनिष्ठ अहवाल साधर करण्याचे महापालिकेला आदेश

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पथ विभागाने तातडीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली असून अहवालाच्या आधारे…

Chandrakant Patil latest updates news in marathi
हात जोडतो, नसते वाद काढू नका!वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

लोकांना अशा गोष्टी आवडत नाहीत हे तुम्हाला कळत नाही का, तुमचे कान पितळी झाले आहेत का, असा संताप त्यांनी व्यक्त…

Chandrakant Patil on Shivaji University sub centre
खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे अशी आग्रही मागणी २०१३ पासून करण्यात येत आहे. यासाठी खानापूरमध्ये गायरानामधील जागाही उपलब्ध करण्याची…

chandrakant patil
विजेवर चालणाऱ्या बसमुळे प्रदूषण घटेल; चंद्रकांत पाटील

महानगरपालिका क्षेत्रातील मिरज येथे केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई. बस सेवा योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेस परिचलन करण्याकरिता ई-बस सेवा डेपोचे बांधकाम व…

Chandrakant Patil statement on artificial intelligence sangli news
कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी जीवन सुखकर; चंद्रकांत पाटील

कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक वरदान असून, यामुळे प्रगती साध्य होऊन मानवी जीवन अधिक सुखकर होईल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील…

Chandrakant Patil news updates
चंद्रकांत पाटलांचा रोख कोणाकडे ? प्रीमियम स्टोरी

पक्ष प्रवेशाचे हे खुले आवाहन खुद्द खासदार पाटील यांनी नाकारले असले तरी दादांचा रोख प्रत्यक्ष कुणाकडे आहे याचीच चर्चा सुरू…

Market for the rights of self help groups and women through Deccan Fair Inauguration by Chandrakant Patil
दख्खन जत्रेतून बचत गट महिलांच्या हक्काची बाजारपेठ; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

दख्खन जत्रा २०२५ अंतर्गत महिला स्वयंसाहाय्यता बचत गटांच्या वस्तूंचे व ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादनांच्या विभागस्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटन…

Drug-free youth, Kothrud , drug ,
अंमली पदार्थ मुक्त युवा पिढीसाठी कोथरूडकरांचा शंखनाद, अमली पदार्थ विक्रीची माहिती देणाऱ्यास दहा हजारांच्या बक्षिसाची घोषणा

अमली पदार्थमुक्त युवा पिढीसाठी कोथरूडमध्ये विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित कोथरूडकरांनी अमली पदार्थ विरोधात शंखनाद…

Chandrakant Patil , recruitment , professors ,
अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरती होणार की नाही?; चंद्रकांत पाटील यांनी दिले उत्तर…

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालये, तसेच अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित…

Chandrakant Patil statement after Ravindra Dhangekar entry into Shinde group
चंद्रकांत पाटील म्हणतात, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धंगेकरांना घेण्याचा निर्णय केला असता तर…

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना…

संबंधित बातम्या