चंद्रकांत पाटील News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे.


Read More
I have held the portfolios of all the important portfolios in the state cabinet. Chandrakant Patil expressed regret that now only the Home portfolio is left
सर्वांत ज्येष्ठ असूनही गृहखात्यापासून दूर, चंद्रकांत पाटील यांची खंत

राज्यात सध्या सर्वांत ज्येष्ठ मंत्री मी आहे. राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाच्या सर्व खात्यांचे मंत्रिपद मी भूषवले आहे. आता केवळ गृह खाते…

I have held the portfolios of all the important portfolios in the state cabinet. Chandrakant Patil expressed regret that now only the Home portfolio is left
दलित, मराठा, ओबीसी समाज मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठीशी, चंद्रकांत पाटील यांचा दावा

मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी दलित, मराठा, ओबीसी समाजासाठी सुविधा दिल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात…

journalists meeting Devendra fadnavis
पत्रकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

Cold war between BJP leaders chandrakant patil murlidhar mohol and medha kulkarni in Pune on rise
पुण्यात भाजपच्या तीन नेत्यांमधील शीतयुद्ध चव्हाट्यावर

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलकांची बाजू घेतल्याने खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या.…

chandrakant patil artificial intelligence university
येत्या जूनपासून राज्यात एआय विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

सध्याचे पालकमंत्री हे ‘एआय’चा वापर करून नेमण्यात आल्याचा किस्सा पाटील यांनी सांगितला.

chandrakant patil loksatta
खासगी विद्यापीठात गरिबांनाही संधी हवी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (पेरा) या संघटनेतर्फे श्री बालाजी विद्यापीठ येथे आयोजित ‘खासगी विद्यापीठांचे सक्षमीकरण’ या परिषदेत…

Kothrud Pune Roads Water Affairs Minister Chandrakant Patil Pune Municipal Corporation
कोथरूडमधील रस्ते आणि पाणीप्रश्नासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक, वस्तुनिष्ठ अहवाल साधर करण्याचे महापालिकेला आदेश

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पथ विभागाने तातडीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली असून अहवालाच्या आधारे…

Chandrakant Patil latest updates news in marathi
हात जोडतो, नसते वाद काढू नका!वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

लोकांना अशा गोष्टी आवडत नाहीत हे तुम्हाला कळत नाही का, तुमचे कान पितळी झाले आहेत का, असा संताप त्यांनी व्यक्त…

I have held the portfolios of all the important portfolios in the state cabinet. Chandrakant Patil expressed regret that now only the Home portfolio is left
खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे अशी आग्रही मागणी २०१३ पासून करण्यात येत आहे. यासाठी खानापूरमध्ये गायरानामधील जागाही उपलब्ध करण्याची…

chandrakant patil
विजेवर चालणाऱ्या बसमुळे प्रदूषण घटेल; चंद्रकांत पाटील

महानगरपालिका क्षेत्रातील मिरज येथे केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई. बस सेवा योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेस परिचलन करण्याकरिता ई-बस सेवा डेपोचे बांधकाम व…

Chandrakant Patil statement on artificial intelligence sangli news
कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी जीवन सुखकर; चंद्रकांत पाटील

कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक वरदान असून, यामुळे प्रगती साध्य होऊन मानवी जीवन अधिक सुखकर होईल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील…

ताज्या बातम्या