Page 3 of चंद्रकांत पाटील News
भारतीय जनता पक्षाचे नवे ‘सत्ताकेंद्र’ झालेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराला मिळणारी मते भाजप नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी हक्काच्या जागा आणि प्रयत्न करून निघणाऱ्या जागांवर लवकर उमेदवार देण्याचे भाजपचे मूळ नियोजन होते.
आम्ही बिहारमध्ये ४२ आमदार असलेले नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे याचा अंदाज लावणेच अशक्य आहे.
जत विधानसभा मतदारसंघातील भाजपची बंडखोरी टाळण्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न शुक्रवारी निष्फळ ठरले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ‘ टेन्शन ‘ वाढले…
कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
Kothrud Assembly Constituency : निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातही अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या.
आगामी विधानसभेसाठी कोथरूड मतदारसंघातून अमोल बालवडकर हे इच्छुक असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
पाटील हे रात्री गणेश मंडळांना भेटी देऊन निघाले असताना कोथरूड परिसरात मोटार चालकाने धडक दिली. त्यामध्ये पाटील हे बचावले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमध्ये सक्रिय झाल्याचा संदेश पाटील यांनी यानिमित्ताने दिला आहे,
राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे.