Page 53 of चंद्रकांत पाटील News
चंद्रकांत पाटील यांच्या तोंडून पुण्यात बोलताना असं वाक्य निघालं की त्यांना ते वाक्य मागे घेतो असं म्हणावं लागलं.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर सडकून टीका केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आहे? उगाच टिमकी वाजवायची नाही; चंद्रकांत पाटलांनी सुनावलं
भाजपा नेते अवधूत वाघ यांनी ट्वीट करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फासावर लटकवा अशी मागणी केली आहे
नौटंकी तर तुम्ही करत आहात, चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं विधान ; भाजपा-शिवसेना युती बद्दलही अप्रत्यक्षपणे बोलले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या एका विधानाची देखील आठवण करून दिली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं पत्रकारपरिषदेत विधान ; “…हे सांगायला पवारांना इतका वेळ का लागला? ” असं देखील म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक सल्ला दिला असून आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज सोपवण्यास सुचवलं आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्रकारपरिषदेवर दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.