Page 54 of चंद्रकांत पाटील News
“अधिकाऱ्यांना हाताशी धरून मविआ सरकार अनेक विभागात पैसे खात सुटलं आहे”, असंही म्हणाले आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच ईशान्य भारतातील पक्षाला मिळालेल्या विजयाचं रहस्य सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केल्याचं विधान केलं होतं. त्यावर दरेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“सूड भावनेने कारवाई करण्याचे काम केले जात आहे” दरेकरांचं विधान ; आशिष शेलारांवरील कारवाईवरून भाजपा आक्रमक
“देशाच्या राजकारणात जायचं असेल तर आधी घराच्या बाहेर पडावं लागतं”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील साधला निशाणा.
“शरद पवार पंतप्रधान होणार असे नेहमीच …” तसेच, “…हा रेकॉर्ड उद्धव ठाकरे यांनी मोडून दाखवला”, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जोरदार टीका
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण आता मिळणार नाही
“माझ्या प्रत्येक म्हणण्याला आधार असतो ; प्रत्येक गोष्ट ठरलेली …” असंही म्हणाले आहेत.
मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ केली जात आहे, असं नवाब मलिक म्हणालेले आहेत.
“…तर मग काय करायचं? त्याला मी समर्थ आहे” असं देखील पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.