Page 56 of चंद्रकांत पाटील News

Chandrakant Patil reaction to the violent incidents in the state
“सरकारने हे थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील”; राज्यातील हिंसक घटनांवरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

आज पोलीस लाठ्या चालवतील पण काल जी दुकाने फोडली त्यांच्यावर लाठ्या चालवल्या नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले

Chandrakant Patil criticizes Thackeray government over ST workers agitation
“शरद पवार केव्हापासून सरकारच्यावतीने घोषणा करायला लागले?”; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन चंद्रकांत पाटलांची टीका

एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस आलेली नाही. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे

Its ridiculous that Uddhav Thackeray will go to Delhi with a victory Chandrakant Patil Sanjay Raut
“एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हे हास्यास्पद”; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर सहानुभूतीची लाट होती त्यामध्ये तुम्ही निवडून आलात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे

Chandrakant Patil criticizes the maharashtra government after the decision of the Center to cut fuel prices
“महाराष्ट्र सरकारची अशी दानत नाही”; इंधनदर कपातीच्या केंद्राच्या निर्णयानंतर चंद्रकांत पाटलांची टीका

केंद्राने केल्यानंतर महाराष्ट्राने दरामध्ये कपात करण्याची काही परंपरा नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे

“ शाहरूख खानच्या मुलाचा यांना एवढा पुळका का? ” ; चंद्रकांत पाटलांचा महाविकासआघाडीवर निशाणा!

या प्रकरणातील पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काय कारण? असंही म्हणाले आहेत.

Fuel Prices
चंद्रकांत पाटील म्हणतात, पेट्रोल-डिझेल स्वस्त न होण्यासाठी अजित पवार जबाबदार

इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन बोलताना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोषी ठरवलं असून पत्रकारांसमोरच त्यांनी हे भाष्य केलंय.

Dont say ex minister Chandrakant Patil suggestive at pune event
भाजपाला ७० टक्के मतदान झाल्यास गावजेवण; चंद्रकांत पाटलांची अजब ऑफर; अशोक चव्हाण म्हणतात, “एकच दिवस की…!”

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देगलूर मतदारसंघात प्रचारादरम्यान मतदारांना अजब ऑफर दिली आहे.

chandrakant patil on vaccination cm uddhav thackeray
“सहा हजार कोटींचा चेक कुठे गेला?”, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सवाल!

महाराष्ट्रात झालेल्या लसीकरणावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

“यांची डोकी ठिकाणावर…” ; शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर संजय राऊत संतापले!

शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यावरून संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

चित्रा वाघ यांच्या ट्वीटप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले; “रुपाली ताईंबद्दल…”

राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.