Page 57 of चंद्रकांत पाटील News
शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांवर तोंडसुख घेत टीकास्त्र सोडलं होतं. यावर भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आशिष शेलार यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकांसंदर्भात केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे.
संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका करतानाच त्याना इशारा दिला आहे.
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेवर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल
“मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत कळेल”, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीवर टीका करताना केलेल्या ‘त्या’ खळबळजनक विधानानंतर प्रवीण दरेकरांनी आता आपलं स्पष्टीकरण देत पुन्हा राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यावरून भाजपाकडून टीका होत आहे.
सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून प्रवीण दरेकरांनी केलेल्या खळबळजनक टिपण्णीवर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना खोचक टोला लगावला आहे.
“खरा लढा आता सुरू झाला आहे.”, असं म्हणत शिवसेनेला आव्हान देखील दिलं आहे.