Page 62 of चंद्रकांत पाटील News
राजू शेटटी यांनी भाजपावर बोलण्यापेक्षा अगोदर स्वत:च्या जागेवर आपण निवडून येणार का, याची काळजी आधी वाहावी, असा टोला लगावला.
कोल्हापुरात निवडणुका आल्या की वारेमाप पैसा उधळला जातो
रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी यंदा पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना दिला आहे.
धनाजी जाधव यांचे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे ‘अद्वितीय स्मारक’ म्हणून विकसित करण्यात येईल,
महसूल खाते स्वीकारण्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तयारी नसल्याने ते खाते सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे
घरावरील मोर्चांमुळे जिल्हय़ातील पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे त्रस्त झाले आहेत.
सीमावासीयांचे नेते एन. डी. पाटील यांना बाजू सावरावी लागली.
बेरोजगारांना स्वताचा चरितार्थ चालविण्यासाठी व्यवसाय कौशल्य आत्मसात करणे ही आताच्या काळाची गरज आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या विरोधात आहे, असा अपप्रचार केला जात आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी धोरण तयार केले आहे.