Page 66 of चंद्रकांत पाटील News
कृषी पदवीधरांनी शेतीच्या विकासामध्ये योगदान देत देशसेवा करावी, अशी अपेक्षा सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी सहकार, पणन व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने भाजपला प्रथमच प्रतिनिधित्व मिळाले आहे. या निवडीमुळे भाजप-शिवसेनेसह महायुतीमध्ये…
रस्ते प्रकल्पासंदर्भात २०० कोटीपेक्षा कमी प्रस्ताव असेल तर त्यावर टोलनाका लावता येणार नाही, असे सांगून येत्या दोन महिन्यात ज्या कंत्राटदारांचे…
राज्यातील जाचक टोलधाडीला पूर्णविराम देण्यासाठी राज्य सरकार टोल धोरण बदलण्याचा विचार करत असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिली.
तेरणा आणि तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यांकडे थकीत ३०० कोटी रुपयांची वसुली व शासनाकडील थकहमी या विषयावर सोमवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील…
कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या गुळाच्या विक्रीबाबत सर्व संबंधित अधिका-यांची बठक घेऊन शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन सहकार व…
ऊस दराचे आंदोलन सुरू झाल्यावर त्याची चर्चा होत राहण्याऐवजी आता ऊसदर नियंत्रण मंडळाची दरमहा बठक आयोजित केली जाणार आहे. सहवीज…
खंडाळा येथील महामार्गावर कंटेनर उलटून झालेल्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्गावरील सर्व अनधिकृत बसथांबे रद्द करण्याचे आदेश दिले.…
उत्पादित साखरेपैकी बहुतांश साखर आईस्क्रिम, कोल्ड्रिंक्स व स्वीट उत्पादकांना लागत असून, अशा उत्पादनांवर अधिभार लावण्याची तसेच, साखरेचा किमान दर ठरविण्याबरोबरच…
प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना स्वच्छ पाणी, स्वस्त दरात अन्नपदार्थ तसेच महिलांसाठी निवास व्यवस्था आणि सुलभ शौचालय या मूलभूत…
राज्यातील मंत्रिमंडळाचा फॉम्र्युला अद्याप ठरला नाही, मात्र भाजप व शिवसेना सत्तास्थापनेत एकत्र येणार आहे, असे मत राज्याचे नूतन सहकारमंत्री चंद्रकांत…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपातील कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण…