चंद्रकांत पाटील Videos
<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे.
Read More