चंद्रपूर News

चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील प्रमुख जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १० हजार ४९० चौरस किमी आहे. चंद्रपूर (Chandrapur) हे पूर्वी गोंड राजाची राजधानी होती. चंद्रपूर जिल्हा खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोळसा आणि चुन्याच्या खाणी आहेत. चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली, पश्चिमेस यवतमाळ, उत्तरेस नागपूर आणि दक्षिणेस आंद्रप्रदेश आहे.
उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District) अतिशय महत्त्वाचा आहे. येथील कोळसा खाणी, कागद आणि सिमेंट उद्योग असे प्रमुख उद्योग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि बाबा आमटेंचं आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यात आहे. Read More
chandrapur local congress leaders
चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्या, स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा सूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी तीन महिन्यात होतील, असे संकेत दिले आहेत.

Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँकेची ऑनलाइन परीक्षा वादात, परीक्षार्थ्यांना ‘हॅकिंग’चा संशय

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ९७ शिपाई पदांसाठी ऑनलाइन परीक्षा शनिवारी झाली. तांत्रिक बिघाडामुळे ती रद्द करण्यात आली.

Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे

‘मानवाकडे जे नाही त्याची भरपाई म्हणून त्याला कल्पनाशक्ती मिळालीय आणि जे आहे ते सुसह्य व्हावं म्हणून त्याला विनोदबुद्धी मिळालीय…’असं म्हणणारे…

Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती : एका जागेसाठी ४० लाख दर; आमदाराचा विधानसभेत आरोप

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक २६१ व शिपाई ९७ अशा एकूण ३५८ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आली आहे.

contract workers, contract workers water supply department , fate of 1,800 contract workers ,
१८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात, काय आहे कारण?

पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील १८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने हे कर्मचारी राज्य शासनाचे असल्याचा निर्वाळा दिला.

Chandrapur District Bank Recruitment,
चंद्रपूर जिल्हा बँक पदभरतीसाठी नाशिक, पुण्यात परीक्षा केंद्र; नव्या वादाला तोंड, मुख्यमंत्र्यांना साकडे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक व ९७ शिपाई, अशा ३५८ पदांच्या भरतीसाठी ३१ हजार १५६ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले…

Devendra fadnavis
चंद्रपूर : मुनगंटीवार समर्थक मुख्यमंत्री फडणवीसांच्या द्वारी, मंत्रिमंडळातील समावेशासाठी…

आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने जिल्ह्यात सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आहे.

Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar no minister post, Sudhir Mungantiwar latest news,
‘हा तर मुनगंटीवार यांच्यावर अन्याय’, समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्याने त्याच्या तीव्र प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटल्या…

minister post Chandrapur, Devendra Fadnavis Cabinet,
राज्याला मुख्यमंत्री देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नाही

मुख्यमंत्रीपासून तर अर्थमंत्री अशी मोठ मोठी मंत्रिपदे देणाऱ्या या जिल्ह्याला पंधरा वर्षांनंतर प्रथमच मंत्रिपद मिळालेले नाही.

ताज्या बातम्या