Page 124 of चंद्रपूर News

वनोपजाच्या उत्पन्नातील २० टक्के लाभांशातील ७८ लाखाचे वाटप

संयुक्त वन व्यवस्थापन समितीला वनोपजाच्या उत्पन्नातील २० टक्के लाभांशाअंतर्गत ७८ लाखाच्या धनादेशाचे वाटप वनखात्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते…

सोनियांच्या नागपुरातील सभेसाठी साडेतीन हजार बसेसची व्यवस्था

अखिल भारतीय कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नागपुरातील २१ नोव्हेंबरच्या नियोजित सभेला गर्दी करण्यासाठी म्हणून ग्रामीण व शहरी भागातून लोक

राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा महिला दिग्दर्शकांचा दबदबा

राज्य नाटय़ स्पध्रेत यंदा महिला दिग्दर्शकांचा दबदबा बघायला मिळत असून एक दोन नव्हे, तर तब्बल चार नाटके महिला दिग्दर्शकांची होणार…

शेतकरी संघटनेच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक इच्छुक हादरले

पहिले दोन दिवस थंड प्रतिसाद मिळालेल्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला शेवटच्या दिवशी हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केल्याने भाजपचे विद्यमान खासदार

आपत्तीग्रस्त २८३ शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप

माढेळी येथील सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत आयोजित मेळाव्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त २८३ शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदतीचे धनादेश पालकमंत्री

स्पर्धा परीक्षांवर कार्यशाळा

स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याकरिता हुशारी व शहाणपणा यांचा योग्य संगम साधता आला पाहिजे. वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यासक्रमाची व्याप्ती समजावून…

रोलबॉल जागतिक स्पर्धेत श्वेता भगतला सुवर्णपदक

ऊर्जानगर महाऔष्णिक वीज केंद्रातील तांत्रिक कर्मचारी हेमंत भगत यांची कन्या श्वेता भगत हिने केनियामधील नैरोबी येथे नुकत्याच झालेल्या रोलबॉल जागतिक…

कमी वीजनिर्मिती, खर्च अधिक व भुर्दंड ग्राहकास, खा. अहिरांची नाराजी

केंद्र शासनाच्या विद्युत अधिनियम अंतर्गत जिल्हास्तरीय विद्युतीकरण समन्वय समितीची तृतीय बैठक विद्युत निरीक्षकांनी आयोजित केली होती.

उद्योगबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्य़ातील गुंतवणूकदार कमालीचे अस्वस्थ

देशात चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असलेल्या चंद्रपूर व परिसरात तीन वर्षांपासून उद्योगबंदी असल्याने जवळपास दहा नवीन उद्योग मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहेत