Page 125 of चंद्रपूर News

चंद्रपूर जिल्ह्य़ात दारू विक्रीत तब्बल १३ टक्क्यांनी घसरण

दारूबंदी आंदोलन सुरू असलेल्या या जिल्ह्य़ात दारूच्या विक्रीत तब्बल १३ टक्क्यांनी घसरण झाली असल्याची धक्कादायक माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून…

चंद्रपूर जिल्ह्य़ातील ‘आशा’ स्वयंसेविकांचा सत्कार

सुनंदा तिवारी यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार आरोग्य सेवेतील महत्वाचा व सर्वात शेवटचा घटक असलेल्या ‘आशा’ स्वयंसेविकांचा पालकमंत्री संजय देवतळे यांच्या…

ताडोबा प्रकल्पातील हॉटेल कंझव्‍‌र्हेशन शुल्काविनाच

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १३ रिसॉर्ट व हॉटेल मालकांकडे २ लाख ६२ हजाराचे कंझव्‍‌र्हेशन शुल्क थकित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली…

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील हॉटेल्स संवर्धन शुल्काविनाच सुरू

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १३ रिसॉर्ट व हॉटेल मालकांकडे २ लाख ६२ हजाराचे संवर्धन शुल्क थकित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली…

अखेर हल्लेखोर बिबटय़ाला प्राणीसंग्रहालयात सोडणार

सध्या जेरबंद असलेल्या माना टेकडीवरील हल्लेखोर बिबटय़ाला प्राणीसंग्रहालयात सोडण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. नागपूरच्या महाराजबाग संग्रहालयात प्राण्यांची गर्दी असल्याने त्यासाठी…

वादग्रस्त रवींद्र देवतळे चौकशीत दोषी, मनपा वर्तुळात खळबळ

तत्कालीन मुख्याधिकारी व विद्यमान प्रभारी उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मे. गुरुकृपा असोसिएट्स प्रा. लि. ची ७५ लाखाची बॅंक गॅरंटी व्यक्तिगत…

मतदारयाद्या पुनरिक्षण, केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सूचना

छायाचित्रासह मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाला १६ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ात सुरुवात झाली असून नागरिकांच्या सर्व सोयीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दररोज सकाळी…

शोभा फडणवीसांच्या अभ्यासवर्गातील गैरहजेरीची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या अभ्यासवर्गाला ज्येष्ठ नेत्या आमदार शोभा फडणवीस यांची गैरहजेरी पक्षाच्या वर्तुळात चर्चेचा विषय…

मतदान केंद्रात कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना केवळ मनस्ताप

निवडणूक आयोगाकडून मतदारांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या जात असताना येथील जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात नुकतेच केलेले आवाहन