Page 139 of चंद्रपूर News

पारा पुन्हा ४७.६! राज्यात सर्वाधिक

तापमान चंद्रपुरात, नोंदींवरून संभ्रम विदर्भात उष्णतेची लाट आली असून काल रविवारप्रमाणेच आज सोमवारीही राज्यात सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद…

चंद्रपूर जिल्ह्य़ातील कोलवॉशरीजवर शेतकऱ्यांचा मोर्चा

कंपनीतील अस्थायी कामगारांना नोकरीत कायम करावे, परिसरातील गावांना दत्तक घेऊन विकास करावा, कामगारांची रोटेशन पद्धत कायमची बंद करावी, या प्रमुख…

छत्तीसगडमध्ये चकमक; १५ नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्हय़ात मंगळवारी पहाटे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत १५ नक्षलवादी ठार झाल्याचा दावा छत्तीसगड पोलिसांनी केला आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून…

चंद्रपुरात बिल्डर्स व डॉक्टरांच्या ५० अवैध इमारती

शहरात बिल्डर व डॉक्टरांच्या ५० अवैध इमारती उभ्या झाल्या असून, मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने…

चंद्रपुरातील रामाळा तलावही अतिक्रमणाच्या विळख्यात

वाढत्या अतिक्रमणाच्या विळख्यात कोनेरी, घुटकाळा, तुकूम व गौरी तलाव नामशेष झाले असतांना जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाने शहरातील मध्यवर्ती ठिकाण…

कन्यका नागरी बँके च्या आठव्या शाखेचे उद्घाटन

चंद्रपूर येथील कन्यका नागरी सहकारी बँक च्या गडचिरोली येथे आठव्या शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.…

एलबीटीमुळे महापालिका झाली मालामाल

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या एक हजार मेगावॅटच्या विस्तारित प्रकल्पाकडून महापालिकेने ४ कोटी १३ लाखाचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसूल केला…

चंद्रपुरातील ग्रंथोत्सवात ५ लाखांची विक्रमी विक्री

राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय, चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर आयोजित ग्रंथोत्सवातील पुस्तक…

सारे शहर खोदून ठेवल्याने चंद्रपूरला प्रदूषणाचा विळखा

भूमिगत गटार योजना, रस्त्यांचे डांबरीकरण व विद्युतीकरणासाठी संपूर्ण शहर खोदून ठेवण्यात आल्याने पाणी, वायू व ध्वनी प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत…