Associate Sponsors
SBI

निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी

लोकसभा निवडणुका होताच या जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी चंद्रपूर येथे केली.

देवतळेंसाठी प्रचार करण्यास नेत्यांना सांगा, अजित पवारांना काँग्रेसचा आग्रह

गडचिरोलीत काँग्रेसच्या प्रचारात सक्रीय झालेले राष्ट्रवादीचे नेते चंद्रपुरात मात्र विभागले गेले असून काहींनी आपचा झाडू हाती घेतल्याने या सर्वाची समजूत…

पोटदुखेंचे निवासस्थान पुन्हा राजकीय घडामोडींचे केंद्र

अठरा वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेले विदर्भाचे सांस्कृतिक नेते माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे साईबाबा मंदिरासमोरील घर पुन्हा

निवडणुकीच्या रणधुमाळीत नरेश पुगलिया यांचे ‘थांबा आणि वाट पहा’

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असली तरी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया गटाने सध्या शांत राहणेच पसंत…

निवडणुकीची माहिती देणारी उत्कृष्ट पुस्तिका प्रकाशित

लोकसभा निवडणुकीसंबंधी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील अधिकारी व निवडणुकीची थोडक्यात माहिती देणारी उत्कृष्ट पुस्तिका जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रकाशित केली

काँग्रेस, भाजपमध्येच सामना

पराभव टाळण्यासाठी काँग्रेसने या वेळी उमेदवार बदलला असला तरी गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.

अतिवृष्टीनंतरही चंद्रपूर जिल्ह्य़ातील शेकडो गावांना टंचाईची झळ बसणार

उन्हाळय़ाची चाहूल लागताच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या टंचाई आराखडय़ानुसार मार्च महिन्यात १४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई…

खासदार अहीर यांच्यापुढे विरोधकांसह पक्षांतर्गत गटबाजीचेही आव्हान

सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या इराद्याने रिंगणात उतरलेले भाजपचे खासदार हंसराज अहीर यांच्यासमोर परंपरागत विरोधकांसोबत पक्षांतर्गत गटबाजीचे सुद्धा

विदर्भ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लोकसभेत विदर्भातील दहा खासदार मौन राखून बसले असताना राज्यसभेत बसपा नेत्या मायावती व रामविलास पासवान यांनी स्वतंत्र…

चंद्रपुरातील काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या पाडापाडीच्या उपद्रवावर श्रेष्ठींचा प्रस्ताव

प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना पाडण्याचे उद्योग करणाऱ्या काँग्रेसच्या येथील दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी एकाला विधानपरिषद

चंद्रपुरात एलबीटीत आघाडी, महिन्याला ४ कोटींपर्यंत वसुली

राज्य शासनाने स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) दर ५० टक्क्यांनी कमी केल्यानंतरही चंद्रपूर महापालिकेने एलबीटीत आघाडी घेतली असून महिन्याकाठी ३ कोटी…

पंचशताब्दी महोत्सवातील खर्चाची सुनिता लोढीयांकडून चिरफाड

वडगाव येथे स्मशानभूमीसाठी बजेटमध्ये १० लाखाची तरतूद केल्यानंतरही बांधकाम केले नाही म्हणून या प्रभागाच्या कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया यांनी सर्वसाधारण…

संबंधित बातम्या