स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी येत्या २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी करून सविनय कायदेभंगाला प्रारंभ केला जाईल

शांताराम पोटदुखे यांना गोंडवाना विद्यापीठाचा पहिला समाजभूषण पुरस्कार

गोंडवाना विद्यपीठाचा पहिला आदर्श समाजभूषण पुरस्कार माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना तर आदर्श प्राचार्य पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य…

चंद्रपूरचे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प जागेच्या वादामुळे अधांतरी

येथील विमानतळ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जागेच्या वादात अडकले असून विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे विकासाच्या मुद्दय़ावर एकमत होणार नाही.

माळढोकच्या अस्तित्वाने चंद्रपूरला दिली नवी ओळख

सात पक्ष्यांच्या नोंदीने पक्षीतज्ज्ञांमध्ये उत्साह पट्टेदार वाघ व बिबटय़ांसाठी प्रसिध्द असलेला चंद्रपूर जिल्हा आता माळढोक पक्ष्यासाठी सुध्दा ओळखल्या जाऊ लागला…

महापौर व भाजप नगरसेवकांमध्ये आमसभेत खडाजंगी, सभात्याग

पूरग्रस्त वस्त्या व झोपडपट्टीत आरोग्य शिबिरांचा आग्रह धरणाऱ्या भाजप नगरसेवक व महापौर संगीता अमृतकर यांच्यात मनपाच्या आजच्या आमसभेत

उखडलेल्या रस्त्यांवरून नगरसेवक वैद्य यांच्या मागण्यांनी मनपा वर्तुळात रंगत

शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून खड्डय़ांमुळे लोकांना विविध शारीरिक व्याधींचा त्रास सुरू झाला आहे, तसेच दुचाकी व चारचाकी…

दारूबंदी शिफारस समितीच्या अहवालाचे प्राक्तन!

एक दोन नाही, तर तब्बल दीड वर्षांंपासून दारूबंदी शिफारस समितीच्या अहवालाची मंत्रालयात छाननी सुरू असल्याची धक्कादायक माहिती उत्पादन शुल्क मंत्री…

‘नवे राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर व्हावे’

आज भारतात ११ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी ६६ टक्के ज्येष्ठ नागरिक गरीब असून लाचारीचे जीवन जगत आहेत. मात्र, राज्यकर्त्यांना…

दुर्गापुरात सद्भावना मॅरेथॉन स्पर्धा

जगाच्या पाठीवरील श्रेष्ठ लोकशाही आमच्या देशात आहे. सद्भावना जोपासत भारतभूमीचे वैभव कायम राखण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर…

संबंधित बातम्या