देवतळे कुटुंबाची धानोरकर कुटुंबावर मात; ७० वर्षांनंतर वरोऱ्यात कमळ फुलले वरोरा या कुणबीबहुल मतदारसंघात आजवर भाजपने कधीच विजय मिळविला नाही. या मतदारसंघावर करण देवतळे यांचे आजोबा दादासाहेब देवतळे यांचे वर्चस्व… By रवींद्र जुनारकरNovember 26, 2024 16:18 IST
चंद्रपूर : आठ महिन्यांच्या वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ वाघिणीच्या शरीरावर ओरखडल्याचे निशाण आढळले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 25, 2024 20:49 IST
विजय महायुतीचा, पण चर्चा महाआघाडीच्या पराभवाची…कारण…? विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीच्या विजयाच्या आनंदाच्या चर्चेऐवजी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पराभवाची चर्चा होताना दिसत आहे. By रवींद्र जुनारकरNovember 25, 2024 12:24 IST
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयश; नेत्यांमधील चढाओढ कारणीभूत लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयश आले. By रवींद्र जुनारकरNovember 25, 2024 10:37 IST
चंद्रपूर : भाजपमध्ये प्रवेश करताच किशोर जोरगेवार यांचे मताधिक्य ५० हजारांनी घटले अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून २०१९ ची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून ७२ हजारांपेक्षा अधिकच्या विक्रमी मताधिक्क्यानी जिंकणारे किशाेर जोरगेवार यांचे मताधिक्य… By रवींद्र जुनारकरNovember 24, 2024 12:08 IST
Ballarpur Vidhan Sabha Seat : हा तर लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, मुनगंटीवार म्हणतात, “विजय झाला तर माजायचे…” Sudhir Mungantiwar Ballarpur : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विजयाचे श्रेय सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला दिले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 23, 2024 19:15 IST
Warora Assembly Election Result 2024 : घराणेशाही जिंकली; घराणेशाही हरली? वरोरा मतदारसंघात सत्तर वर्षांत प्रथमच कमळ विधानसभा निवडणुकीच्या ७० वर्षांच्या इतिहासात वरोरा मतदारसंघात प्रथमच भाजपाचे कमळ फुलले आहे. By रवींद्र जुनारकरNovember 23, 2024 18:02 IST
चिमूर क्रांतीभूमित मोदी जिंकले, राहुल हरल्याची चर्चा भाजपचे भांगडीया १० हजार १७१ मतांनी विजयी झाल्याने क्रांतीभूमित मोदी जिंकले, गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे. By रवींद्र जुनारकरNovember 23, 2024 17:02 IST
चंद्रपूर : राजुरात मतमोजणी थांबवली; कारण… राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप व भाजपचे देवराव भोंगळे यांच्यात काट्याची लढत आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2024 13:36 IST
प्रदूषण कराल तर खबरदार! वीज केंद्राला बँक गॅरंटी जप्ती व संच बंदची नोटीस… मागील दीड महिन्यांपासून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संचातून सातत्याने सुरू असलेले प्रदूषण बघता प्रदूषण नियंत्रण मंडळाने १५ लाखांची बँक गॅरंटी… By लोकसत्ता टीमNovember 22, 2024 20:09 IST
विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार विजयी होणार? निकालापूर्वीच चंद्रपुरात… उत्साही चाहते व कार्यकर्त्यांनी राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाचे फलक चंद्रपूर शहरात लावले आहेत By लोकसत्ता टीमNovember 22, 2024 18:11 IST
चंद्रपूर जिल्ह्यात दलित, मुस्लीम समाजाचे भरघोस मतदान; वाढीव मतदान कोणासाठी लाभदायी? २०१९ ची विधानसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भरघोस मतदान झाले. By रवींद्र जुनारकरNovember 22, 2024 10:28 IST
“आमचा सांता जाऊन १९ वर्षे…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत पोस्ट; म्हणाले, “पप्पा असताना…”
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झळकणार आता नव्या भूमिकेत, पोस्ट करत म्हणाली, “माझी नवी मालिका…”
महापालिका प्रशासनाविरोधातील आंदोलनाला ‘मातोश्री’वरून पाठबळ; सर्व आमदार, खासदारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर