Associate Sponsors
SBI

agriculture
चंद्रपूर: पंधरा एकरांत सुगंधी जिरेनियम वनस्पतीची लागवड, संगणक अभियंत्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग

संगणक अभियंता असलेल्या एका युवकाने आपल्या शेतात सुगंधी जिरेनियम वनस्पतीची लागवड केली.

exam01
चक्क प्रश्नपत्रिकेतच उत्तर! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परीक्षा विभागाचा ढिसाळ कारभार

विद्यापीठ दरवर्षी परीक्षा घेत असून देखील अद्यापही परीक्षेचे योग्य व्यवस्थापन करता न येणे म्हणजे विद्यापीठाचे एकप्रकारे अपयश आहे.

heavy rain chandrapur
चंद्रपूर शहर जलमय, महापालिकेसह माजी सत्ताधाऱ्यांवर दोषारोपण; संतप्त नागरिकांनी समाज माध्यमांवर व्यक्त केला संताप

महापालिका अस्तित्वात येऊन दहा वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे. या दहा वर्षात शहराच्या विकासात भर पडण्याऐवजी शहराचे विद्रूपीकरण झाले आहे.

The lake at Aksapur burst due to heavy rain
चंद्रपूर: मुसळधार पावसाने आक्सापुर येथील तलावाची पार फुटली, शेकडो हेक्टरवरील धानपिक खरडले

तलावाच्या आजूबाजूच्या शेतशिवारात धान पिकांची राेवणी झाली होती. तलावाची पाळ फुटल्याने रोवणी केलेले धानपिक वाहून गेले आहे.

Buffalo attack on tiger
VIDEO: म्हशीच्या कळपाने चक्क वाघावर चढविला हल्ला, चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल

मुल तालुक्यातील चक दुगाळा गावालगतच्या शेतशिवारात वाघाने चक्क गाय व म्हशीच्या कळप रोखून धरला.

all departments come together solve problems citizens heavy rains guardian minister sudhir mungantiwar
सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी बुधवारी १९ जुलै रोजी घेतला.

flood in chandrapur
संपूर्ण चंद्रपूर जलमय; अनेक वस्त्या पाण्याखाली, हजारो घरात पावसाचे पाणी शिरले

जिल्ह्यात व शहरात सकाळी आठ वाजता पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग आठ तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर जलमय…

संबंधित बातम्या