चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.


२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. तसंच, ते विधान परिषदेचेही आमदार आहेत. बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म झाला. नागपूरजवळ असलेले कोराडी येथील विज्ञान शाखेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले. वर्ष २०२२ ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्ठीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला.


Read More
maharashtra s next chief minister oath taking ceremony set for december 5 says chandrashekhar bawankule
राज्यपालांकडे दावा करण्यापूर्वीच शपथविधीची तारीख परस्पर जाहीर; बावनकुळे यांच्या एकतर्फी घोषणेवर टीका

सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने परस्पर तारीख जाहीर करून औचित्याचा भंग केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Sanjay Raut vs Chandrashekhar Bawankule
शपथविधीची घोषणा करायला बावनकुळे राज्यपाल आहेत का? संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut vs Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (३० नोव्हेंबर) महायुती सरकारच्या शपथविधीसंदर्भात घोषणा केली.

The path to government formation in the state has been cleared and the swearing in ceremony will take place on December 5
Maharashtra Government Formation : राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; ‘या’ दिवशी पडणार शपथविधी

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत…

Devendra Fadnavis Eknath Shinde Amit SHah
“शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”

Shivsena Demands Home Ministry : संजय शिरसाट म्हणाले होते, “शिवसेनेला (शिंदे) गृहमंत्रीपद मिळायला हवं”.

Chandrashekhar Bawankule Ashish Shelar continue to hold the responsibility of Mumbai president BJP print politics news
बावनकुळे, शेलार यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी कायम; मंत्रिमंडळातील नावांबाबत चर्चा सुरू

विधानसभा निवडणुकीत राज्यात व मुंबईत भाजपने दणदणीत विजय मिळविल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदी आणि अॅड. आशिष शेलार यांना मुंबई अध्यक्षपदी…

Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule Press Conference
Chandrashekhar Bawankule: “एकनाथ शिंदे रडणारे नाही…; चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडली भूमिका

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं भूमिका घेतली आहे. या भूमिकेचं भाजपाचे…

Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule Press Conference On Eknath Shinde Resign
Chandrashekhar Bawankule Live: एकनाथ शिंदेंची माघार? भाजपाची पत्रकार परिषद Live

मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. त्यानंतर भाजपाचे…

Chandrashekhar Bawankule (4)
महायुतीला मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यायला वेळ का लागतोय? बावनकुळेंनी सांगितल्या आतल्या घडामोडी; म्हणाले, “तीन पक्षांचे आपापले…”

Chandrashekhar Bawankule on Mahayuti Government : चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली.

Chandrashekhar Bawankule, Chandrashekhar Bawankule criticizes opposition,
लोकसभेला ईव्हीएममध्ये दोष नव्हता का? बावनकुळेंचा विरोधकांना सवाल

विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते आता ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले त्यावेळी ईव्हीएम खराब नव्हती…

Sharad Pawar JP NAdda
“लोकसभेतील पराभवानंतर आम्ही…”, ईव्हीएममधील घोटाळ्याच्या आरोपांवर भाजपा नेतृत्त्वाची पहिली प्रतिक्रिया

Chandrashekhar Bawankule on EVM : भाजपा प्रदेशाध्यक्षांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली.

संबंधित बातम्या