चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.


२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. तसंच, ते विधान परिषदेचेही आमदार आहेत. बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म झाला. नागपूरजवळ असलेले कोराडी येथील विज्ञान शाखेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले. वर्ष २०२२ ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्ठीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला.


Read More
Revenue Minister Chandrasekhar Bawankule said amending Revenue Act for societys poorest is necessary
नवे महसूल मंत्री म्हणतात, महसूल कायद्यात सुधारणा आवश्यक

समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूली कायद्यात सुधारणा आवश्यक आहे त्यादृष्टीने काम करणार, असे नवनिर्वाचित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

Chandrashekhar Bawankule (5)
भुजबळ-मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हे दोन्ही नेते…”

Chandrashekhar Bawankule on Cabinet Expansion : छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांची नाराजी प्रकट केली.

Chandrashekhar Bawankule On Ramdas Athawale
Chandrashekhar Bawankule : “मी त्यांची माफी मागतो”, चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितली रामदास आठवलेंची माफी; कारण काय?

Chandrashekhar Bawankule : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास आठवले यांची माफी मागितली.

minister profile Chandrashekhar Bawankule Indranil Naik Adv Ashish Jaiswal
मंत्र्यांची ओळख : चंद्रशेखर बावनकुळे, इंद्रनील नाईक, ॲड. आशिष जयस्वाल

सत्तास्थापनेनंतर १० दिवसांनी आज (१५ डिसेंबर) नागपुरात महायुती सरकारचा विस्तार झाला. महायुतीच्या एकूण ३९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Girish Mahajan will take oath as a minister today
Girish Mahajan: गिरीश महाजन यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; म्हणाले…

गिरीश महाजन हे आज मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. याबाबत गिरीश महाजन यांनी सांगितलं की, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला…

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?

Maharashtra Assembly polls 2024 : चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत भाजपाची यशस्वी रणनीती, मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड आणि नवीन मंत्रिमंडळाचा…

operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन

विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य

मविआ आणि काँग्रेस खासदार आणि आमदारांमध्ये अस्वस्थता आहे असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

Chandrashekhar Bawankule gave challenge to Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule: “वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर…”; बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.…

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा खोचक सल्ला दिला.

Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

Chandrashekhar Bawankule Slam Shiv Sena UBT | भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर सडकून टीका केली आहे.

संबंधित बातम्या