चंद्रशेखर बावनकुळे News

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.


२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. तसंच, ते विधान परिषदेचेही आमदार आहेत. बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म झाला. नागपूरजवळ असलेले कोराडी येथील विज्ञान शाखेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले. वर्ष २०२२ ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्ठीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला.


Read More
Chandrasekhar Bawankule, Chandrasekhar Bawankule ,
महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका

महाविकास आघाडीचा जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणा असून त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मुळातच काँग्रेसचे रक्त हे विकास करण्याचे नाही तर केवळ…

BJP president Chandrashekhar Bawankule , Congress president Nana Patole, asrani, sholay film
“नाना पटोले सध्या शोले चित्रपटातील असरानीच्या भूमिकेत,” चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत असलेले सगळे वेगवेगळ्या पक्षात गेले आहेत. त्यांच्यासोबत कोणी राहिले नाही. – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…” प्रीमियम स्टोरी

Chandrashekhar Bawankule on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य.

Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कामठी विधानसभा मतदारसंघातून पक्षाने यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे…

Chandrashekhar Bawankule rno
Chandrashekhar Bawankule : “राहुल गांधींभोवती शहरी नलक्षवाद्यांच्या १६५ संघटनांचा गराडा”, भाजपाचा हल्लाबोल; म्हणाले, “नागपुरात बंद दाराआड चर्चेत…”

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : बावनकुळे म्हणाले, शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर आहेत.

The announcement of action against the rebels in the grand alliance The expulsion decision is also pending from BJP print politics news
महायुतीतील बंडखोरांवर कारवाईची केवळ घोषणाच! भाजपकडूनही हकालपट्टीचा निर्णय प्रलंबित

बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांपासून करीत असले तरी शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

BJP chief Chandrashekhar Bawankule
‘मनोज जरांगे यांचा चेहरा उघड, आता लोकांचा त्यांना पाठिंबा नाही’, चंद्रशेखर बावनकुळे यांची रोखठोक भूमिका

BJP chief Chandrashekhar Bawankule: मुख्यमंत्री कोण होणार यावर आताच चर्चा न करता केवळ जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याकडे आमचे लक्ष…

Bawankule called meeting to make history in deoli assembly constituency
अर्ज मागे घेतले नाही तर पक्षाचे दरवाजे बंद; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा

एका मतदारसंघातून एक व्यक्तीच उमेदवारी अर्ज भरू शकतो. भाजपचे जे नाराज उमेदवार आहेत ते सगळे आपले अर्ज मागे घेतील असा…

Chandrashekhar Bawankule, rebellion BJP,
भाजप पक्ष आईसारखा, जे अर्ज मागे घेणार नाही त्यांच्यावर…; बावनकुळे थेटच बोलले

महायुतीअंतर्गत असलेली बंडखोरी संपविण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Maharashtra BJP tickets
भाजपाच्या ८० आमदारांना पुन्हा तिकीट; उमेदवारी देताना भाजपाने यावेळी अधिक खबरदारी का घेतली?

BJP Candidate List: लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांचा पत्ता कट केल्यानंतर भाजपाला त्याचा चांगलाच फटका बसला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ही चूक…