Page 58 of चंद्रशेखर बावनकुळे News
या चुकीच्या प्रभागरचनांची समीक्षा करावी, पुन्हा प्रभागरचना कराव्यात अशी मागणी केली आहे.
नवे शिंदे सरकार प्रन्यासचे अस्तित्व कायम ठेवते की बरखास्त करते, याकडे लक्ष लागले आहे
येत्या विधिमंडळ अधिवेशनात सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घ्यावा – बावनकुळे
भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
“पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करत आहेत”, असंही म्हणाले आहेत.
“महात्मा गांधींवर प्रेम असेल तर सत्तेतून बाहेर पडा”, असंही बोलून दाखवलं आहे.
जाणून घ्या नेमका काय आहे मुद्दा ; बावनकुळे यांनी हे विधान माध्यमांसमोर केलेलं आहे.
जाणून घ्या काय आहेत मागण्या ; “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाबद्दल कधीच गंभीर नव्हते”, असा आरोपही केला आहे.
नागपूर विधानपरिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे.
नागपूर आणि अकोला विधानपरिषद निवडणुकीत भाजपानं विजय मिळवला असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
सध्या शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन निघाले असून बाजारात त्याला भाव नाही.
उच्च न्यायालयाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चपराक लगावली आहे.