Page 59 of चंद्रशेखर बावनकुळे News

chandrasekhar bawankule
लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० पेक्षा जास्त जागा जिंकणार; नवे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा निर्धार

मुंबईसह महाराष्ट्रात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप- शिवसेना युतीचा झेंडा फडकाविणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

नागपूर : फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळेंना मुख्यमंत्री पदाची संधी – गडकरी

राज्यात प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही.

bawankule ashish shelar
भाजप प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे; मुंबई अध्यक्षपदी पुन्हा आशीष शेलार; उद्धव यांना पालिका निवडणुकीत धक्का देण्याची रणनीती

राज्यात सत्ताबदल झाल्यावर भाजपने संघटनात्मक पातळीवर बदल करताना प्रदेशाध्यक्षपदी माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर मुंबई अध्यक्षपदी आमदार आशीष शेलार यांची शुक्रवारी…

chandrashekhar bavankule
भाजपचा ओबीसी चेहरा

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाचे ओबीसी नेते अशी ओळख आहे.

CHANDRASHEKHAR BAWANKULE-compressed
“आगामी निवडणुकीत..,” प्रदेशाध्य़क्षपदाची जबाबदारी मिळताच बावनकुळेंनी सांगितला भाजपाचा ‘फ्यूचर प्लॅन,’ म्हणाले…

एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकारचा नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे.

Chandrashekhar Bavankule
मुख्यमंत्री शिंदे यांचे दिल्ली दौरे विकास कामांसाठी; चंद्रशेखर बावनकुळे यांची रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सारवासारव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवी दिल्लीतील सहापैकी चार दौरे हे विकास कामासाठी झाले आहेत.

chandrashekhar bawankule (2)
“मविआच्या नेत्यांनी घोटभर पाण्यात बुडून मरावं” ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा खोचक टोला!

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

chandrashekhar bawankule
“मविआ सरकारने अडीच वर्षात केवळ टाइमपास केला”, ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात ओबीसी आरक्षणाबाबत केवळ टाइमपास केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

Chandrashekhar Bavankule
महाविकास आघाडीच्या काळातील प्रभागरचना रद्द करा – चंद्रशेखर बावनकुळेंचे निवडणूक आयोगाला पत्र

या चुकीच्या प्रभागरचनांची समीक्षा करावी, पुन्हा प्रभागरचना कराव्यात अशी मागणी केली आहे.