Associate Sponsors
SBI

Page 62 of चंद्रशेखर बावनकुळे News

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पदावरून तातडीने बरखास्त करा” ; चंद्रशेखर बावनकुळेंचे सोनिया गांधीना पत्र

“पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करत आहेत”, असंही म्हणाले आहेत.

OBC reservation : दोन प्रमुख मागण्यांसह चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

जाणून घ्या काय आहेत मागण्या ; “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाबद्दल कधीच गंभीर नव्हते”, असा आरोपही केला आहे.

chandrashekhar bawankule wins nagpur mlc election targets congress nana patole
“नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत”, नागपूरमधील विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा!

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे.

nagpur mlc election chandrashekhar bawankule akola election new
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का; नागपूर, अकोल्यात भाजपानं मारली बाजी!

नागपूर आणि अकोला विधानपरिषद निवडणुकीत भाजपानं विजय मिळवला असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.