चंद्रशेखर बावनकुळे Videos

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.


२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. तसंच, ते विधान परिषदेचेही आमदार आहेत. बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म झाला. नागपूरजवळ असलेले कोराडी येथील विज्ञान शाखेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले. वर्ष २०२२ ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्ठीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला.


Read More
Girish Mahajan will take oath as a minister today
Girish Mahajan: गिरीश महाजन यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; म्हणाले…

गिरीश महाजन हे आज मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. याबाबत गिरीश महाजन यांनी सांगितलं की, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला…

Chandrashekhar Bawankule gave challenge to Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule: “वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर…”; बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.…

BJP state president Chandrashekhar Bawankule has criticized Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule:”जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा…”;बावनकुळेंची शरद पवारांवर टीका

Chandrashekhar Bawankule: शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतांची संख्या सांगत आम्हाला मतं जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी आल्या?…

The path to government formation in the state has been cleared and the swearing in ceremony will take place on December 5
Maharashtra Government Formation : राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; ‘या’ दिवशी पडणार शपथविधी

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत…

Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule Press Conference
Chandrashekhar Bawankule: “एकनाथ शिंदे रडणारे नाही…; चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडली भूमिका

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं भूमिका घेतली आहे. या भूमिकेचं भाजपाचे…

Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule Press Conference On Eknath Shinde Resign
Chandrashekhar Bawankule Live: एकनाथ शिंदेंची माघार? भाजपाची पत्रकार परिषद Live

मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. त्यानंतर भाजपाचे…

BJP Maharashtra President Chandrashekhar Bawankule Slams Shivsena Thackeray Group chief Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule: “त्यांनी फडणवीसांना चॅलेंज केलं तर…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जास्त ललकारलं तर त्यांचे फक्त दोन…

Devendra Fadnavis chandrashekhar Bawankule celebrating BJPs unprecedented success in vidhansabha election 2024
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना, बावनकुळेंना उचलून घेतलं, भाजपच्या अभूतपूर्व यशाचं सेलिब्रेशन

Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीला बहुमत मिळत आहे. तसेच महाविकास…

withdraw the nomination form bjp maharashtra state president Chandrashekhar bawankule appeals to the rebels in the party
Chandrashekhar Bawankule: “एकावेळी एकच व्यक्ती…”; बंडखोरांना भाजपाचं आवाहन.

भाजपामधील नाराज कार्यकर्त्यांनी अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीत लढण्याची भूमिका घेतली आहे. अशावेळी ही बंडखोरी क्षमवण्यासाठी पक्षाकडून काय पाऊल…

State President of BJP Chandrasekhar Bawankules reaction to Vasantrao Deshmukhs statement
Chandrashekhar Bawankule: वसंतराव देशमुखांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री…

ताज्या बातम्या