Page 2 of चांगभलं News
‘रायसोनी व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालया’तील संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी तीन हजारांत अनोखी ‘स्मार्ट ब्लाइंड स्टिक’ तयार केली आहे.
अप्रतिम स्थापत्याचे उदाहरण असलेली वालूर येथे स्वच्छ करण्यात आलेली बारव. या ठिकाणचे श्रमदान दिव्यांच्या उजेडात रात्रीवेळी सुद्धा करण्यात आले.
आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जणांनी पेढीतील संहितांचा लाभ घेतला असल्याची माहिती परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.
जिल्ह्यातील तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय विस्तारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.
गावात एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी या गावात ‘मोहरम’ साजरा होतो. मोहरमच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पैसा फंड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी करोना संकटकाळाचा सदुपयोग करून प्रेक्षणीय कला दालन…
शेणापासून गोवऱ्या, धूपबत्ती गोमूत्रापासून गोमूत्र आसव, पंचगव्य, दंतमंजन, केशतेल, शाम्पू, फेस पावडर, साबण अशी सुमारे ४५ ते ४७ उत्पादने तयार…
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्हे आणि रेशीम उत्पादक जिल्ह्याची बाजारपेठेतील आवक वाढली असल्याने जिल्ह्यातील रेशीम शेतीत चांगभलं असल्याची भावना निर्माण झाली…
१५ ऑक्टोबर २०२० रोजी अर्थात वाचन प्रेरणादिनी सुरू झालेल्या या पुस्तक भिशीच्या जिल्ह्यात पाच शाखा असून, सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक…
जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीलगत एका घराजवळ असलेल्या पाच शतकांहून अधिक वयोमानाच्या वडाच्या झाडाचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले
शहेनशाह नगरातील शेख कौसर फातिमा यांनी आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी बनविलेले घड्याळ सध्या दीनदयाळ जनशोध संस्थानच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.
पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे जिल्ह्याचे मध्यवर्ती मार्गदर्शन केंद्र सुरू झाले आहे.