Page 8 of चॅटजीपीटी News
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी रेल्वेचं हे नवं फिचर फायदेशीर ठरणार आहे.
सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.
Chatgpt हा एक कृत्रिम chatbot असून अनेक कंपन्या आपला स्वतःचा chatbot विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हा ChatBot या आठवड्यात रिलीज करण्यात येणार आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून ट्विटरमध्ये सातत्याने काही बदल करण्यात येत आहेत.
सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.
या चॅटबॉटने भारतीय रस्त्यांसाठी सर्वोत्तम कार कोणती असेल, हे सुचवलं आहे.
सध्या जगभर चर्चेचा विषय ठरलेल्या चॅटजीपीटीची निर्माणकर्ता असलेल्या ओपनएआय या कंपनीचा आणि मीराचा काय संबंध? का बरं आली ती चर्चेत?
बहुतेक लोक अडकलेले पैसे परत मिळविण्यासाठी वकीलाची मदत घेतात, परंतु एका व्यक्तीने चक्क ChatGPT ची मदत घेऊन पैसे परत मिळविले…
अॅलेक्सासारखचं तुमचेही कमांड आता ChatGPT ही स्वीकारणार आहे.
मायक्रोसॉफ्टचा New Bing चॅटबॉट बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
सध्या ठराविक व्यक्तींनाच मायक्रोसॉफ्ट बिंग चॅटबॉटचे परीक्षण करण्याची परवानगी आहे.