Google Bard users upload photos
गुगल ‘Bard’ ला मिळाले मोठे अपडेट; आता फोटो अपलोड करण्यासह वापरकर्त्यांना ‘या’ ९ भारतीय भाषांमध्ये करता येणार चॅट

ChatGPT च्या तुलनेत Google Bard ला पॉइंटरमध्ये उत्तरे देणे आवडते.

Sarah Silverman sues Meta, OpenAI for copyright
कॉमेडियन,लेखिका सारा सिल्व्हरमॅन यांनी OpenAI आणि Meta वर दाखल केला खटला, नेमके प्रकरण काय ?

गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे.

meta launch threads competition with twitter
काही तासांतच Threads चे ‘एवढे’ मिलियन युजर्स; ट्विटर, इन्स्टाग्रामला किती कालावधी लागला? वाचा…

इन्स्टाग्राम अकाउंटचे लॉगिन डिटेल्स वापरून थ्रेड्सवर अकाउंट बनवणे शक्य होणार आहे.

weekly tech update in marathi
Weekly Tech Updates: प्रसिद्ध कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयापासून ते Google ने केलेल्या AI टूल्सच्या घोषणेपर्यंत; टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

लोकप्रिय ट्रॅव्हल बुकिंग कंपनी Booking.com आता त्यांच्या ट्रॅव्हल बुकिंग App मध्ये एक नवीन ‘ट्रिप प्लॅनर’ फिचर लॉन्च करणार आहे.

booking.com use chatgpt
आता ‘ही’ कंपनी ChatGPT चा वापर करून प्रवास अन् निवास पर्यायांची योजना आखणार, जाणून घ्या

गेल्या वर्षी OpenAI कंपनीने ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला असून अनेक ठिकाणी याचा वापर केला जात आहे.

chatgpt for fitness
फिटनेससाठी चॅटजीपीटी वापरणे किती सुरक्षित? ‘एआय’ वैयक्तिक प्रशिक्षकाची जागा घेऊ शकतो?

जगभरातील अनेक लोक फिटनेससाठी चॅटजीपीटी या एआय तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत. पण या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते एआयने दिलेल्या अनेक सूचना…

openai ceo and chatgpt creator sam altman
“ChatGPT सारखं टूल बनवण्याचा प्रयत्न करु शकता पण..” OpenAI सीईओ सॅम ऑल्टमन यांचे भारत भेटीदरम्यानचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

आशिया दौऱ्यानिमित्ताने सॅम ऑल्टमन यांनी भारताला भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

Sam Altman meets pm narendra modi
ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतलेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट; म्हणाले, “भारताची टेक…”

ChatGPT हे AI जनरेटिव्ह टूल ओपनएआय कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये लॉन्च केले आहे.

chatgpt maker sam altman meet pan narendr modi
ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; जाणून घ्या सविस्तर

जगभरातील AI रेग्युलेशनमध्ये भारताची भूमिका मोठी आणि महत्वाची आहे असे ऑल्टमन म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या