चावडी News
सत्ता मिळाल्यानंतर अधिकाराची खुर्ची देण्याचे आश्वासन दिलेल्या एका सेनापतीच्या तुकडीतील हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सरदार विजयी झाले.
राष्ट्रवादीत बंटी आव्हाड जेवढे आक्रमक तेवढेच काँग्रेसमधील बंटी पाटील एकदमच नेमस्त. कधी कोणावर चिडणार नाहीत व संयमी, पण अशा या बंटी…
जरांगे पाटील रात्रभर मराठा, मुस्लीम आणि दलित मतांच्या बेरजा- वजाबाक्या ऐकत होते. फोन यायचा ते आतमध्ये जायचे. मग पुन्हा बाहेर यायचे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सर्वच पक्षांना बंडखोरीचा मोठा फटका बसला. सत्ताधारी महायुतीही त्याला अपवाद नाही.
महाविकास आघाडी व महायुतीतील प्रत्येकी तीन अशा सहा पक्षांमध्ये सर्वाधिक १५२ जागा भाजपच्या वाट्याला आल्या.
मोदी-शहा यांच्या कार्यकाळात भाजपमध्ये कोणाची मनमानी किंवा दबावाचे राजकारण खपवून घेतले जात नाही.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणाऱ्या यशावर नानांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.
आता दादा नदी ओलांडतात, की नेता पलीकडेच थांबतो याची चिंता पक्ष कार्यकर्त्यांना लागली आहे.
नवी दिल्ली केंद्रीय कार्यालय, गांधीनगर आणि देशातील काही प्रदेश कार्यालयांमध्ये प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींचा वावर मर्यादित आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल या धसक्याने पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण गेल्या आठवड्यात घाईघाईने उरकण्यात आले.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल एकदाचे वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमधील राजकीय हालचाली वाढल्या असताना दोन्हीकडील घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोर लावला…
राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करण्याची स्पर्धा लागलेली असते. दोन्ही पक्ष आपलाच राष्ट्रवादी खरा, असा…