Page 3 of चावडी News

श्रावणी अमावस्या, मध्यानरातीचे बारा वाजलेले. विक्रमादित्य स्मशानातील वडाच्या झाडावर लटकलेले प्रेत खांद्यावर टाकून चालू लागला.

कोल्हापूर विषयी वाटणारे ममत्व, कोल्हापुरी रांगडी भाषा, इथली चविष्ट खाद्य परंपरा यावर बोलताना पवार नेहमीप्रमाणेच चांगलेच खुशीत आले होते.

गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा दरवर्षी प्रमाणे वादळी ठरली. पाठोपाठ दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेकडे नजरा…

दक्षिण सोलापूर तालुक्यात सध्या सकाळ, दुपार, संध्याकाळी घडणाऱ्या समाजसेवेमुळे सामान्य जनतेचे भले होत आहे. गावात सकाळी कोणी शालेय साहित्य वाटप…

अखेर संयोजकांना भोजनकक्षात आवराआवरीची सूचना करावी लागली. म्हणतात ना ‘भजनाला आठ आणि भोजनाला साठ’ अशी गत झाली.

लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाने इतका धसका घेतला की, राज्याच्या तिजोरीतून लाडक्या बहिणीसह विविध घटकांसाठी योजनांचा एकच धडाका…

काळे यांच्या वक्तव्यामुळे सत्तार-काळे मैत्र पर्व सुरू झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रावसाहेब मात्र चिडलेत म्हणे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा सुरू आहे. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून इच्छुक या योजनेसाठी महिलांचे अर्ज दाखल करण्यासाठी पुढे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ममता बॅनर्जी, नितीशकुमार, के. चंद्रशेखर राव आदींनी राजकीय रणनीतीकारांची मदत घेतली होती व त्यांना यशही आले होते.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विकासकामे करताना राजकीय अडथळे येत असल्याने माजी मंत्री प्रकाश आवाडे त्रस्त झाल्याचे दिसतात. एकीकडे प्रशासकीय पातळीवर सहकार्य…

ह्य ‘महाराष्ट्रातील एक माजी मंत्री केंद्रात कृषी मंत्री होते’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रचार सभेत केले होते

उमेदवारी बदलाच्या खेळात मी सहभागी नव्हतो, हे त्यांना प्रत्येक ठिकाणी का सांगावे लागत आहे, हेच सामान्य मतदारांना कळेना झाले आहे