Page 6 of चावडी News

राजकीय घडामोडींची खुसखुशीत स्वरूपात दखल घेणारे ‘चावडी’ हे साप्ताहिक सदर आता दर मंगळवारी नव्या स्वरूपात प्रसिद्ध होत आहे.

राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मुदतवाढ देण्याचा राज्याचा प्रस्ताव केंद्राने मान्य केला नाही.

आज मोदी सरकारच्या कृपेने निकृष्ट दर्जाची का होईना, स्मार्ट सिटी अवतरली तरी सोलापूरला खेडे म्हणण्याची सवय अजूनही कायम आहे.


कोणी नुसते गृहनिर्माण मंत्री असे म्हटले की मंत्री अतुल सावे यांना अलीकडे राग येतो म्हणे. ‘ बहुजन कल्याण मंत्री’ म्हणा…

शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी खासदार निंबाळकर यांच्या बाजूने उतरले आहेत.

मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे सोपविल्यापासून भाजपच्या नेत्यांच्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषेत ‘मनावरील दगड’ अद्याप दूर झालेला नाही.

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित या दौऱ्याचं नाव ‘खळा बैठक’ असं थोडं वेगळं ठेवण्यात आल्याने काहीजण…

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदारांची प्रतिमा लक्षात घेऊन महायुतीतील अनेकांनी आपल्या उमेदवारीचे घोडे दामटायला सुरुवात केली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्हीकडील चित्र एकदमच विसंगत दिसते. शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट गल्लीपासून ते पार दिल्लीपर्यंत हमरातुमरीवर आलेला.

आपल्याकडे कोणी कोणापासून वेगळं व्हायचं काही नाव घेत नाही असे काही हातवारे करत बोलताच सभेत हास्याची एकच लकेर उमटली.

दोन ध्रुवावरचे दोन टोक जवळ आल्याचे अकल्पित चित्र पाहून उपस्थितांच्या नजरेत विस्मय दाटलेले.